advertisement

Swanandi Berde: लक्ष्याच्या लेकीचं व्यवसाय क्षेत्रात पदार्पण, ब्रँडचं नाव ठेवलंय खूपच खास, आहे इमोशनल कनेक्शन

Last Updated:
Swanandi Berde: ज्येष्ठ आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सध्या चर्चेत आली आहे. स्वानंदी एक मस्त गुडन्यूज शेअर केलीय.
1/7
मराठी सिनेमातील प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करणारे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बेर्डे. लक्ष्मीकांत आणि प्रियाची लेक स्वानंदी सध्या चर्चेत आहे.

2/7
स्वानंदीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. स्वानंदीने तिचा नवा ज्वेलरी ब्रॅंड सुरु करत व्यावसायिक क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. एक व्हिडीओ शेअर करत स्वानंदी चाहत्यांना ही आनंदाची बातमी शेअर केली.

3/7
स्वानंदीने नुकतंच लॉंच केलेल्या ज्वेलरी ब्रॅंडचं नाव आहे 'कांतप्रिया'. या नावामागे खूप इमोशनल कनेक्शन आहे. स्वानंदीने स्वतःच हे नाव ठेवण्यामागचं कारण सांगितलं आहे.

4/7
स्वानंदीने वडिलांचं नाव लक्ष्मीकांत आणि आईचं नाव प्रिया यांचं नाव एकत्र करुन 'कांतप्रिया' ठेवलं आहे. या माध्यमातून ती आई-वडिलांच्या आठवणींना जपतेय, हे खूपच भावनिक आहे.

5/7
अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर आता स्वानंदीने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. ती म्हणते, “काही स्वप्नं करिअरसाठी नसतात, तर ती मनातून जन्म घेतात. ‘कांतप्रिया’ माझ्यासाठी तसंच आहे.”

6/7
बेर्डे कुटुंबाचं नातं सिनेमाशी घट्ट आहे. भाऊ अभिनय बेर्डे सध्या सिनेमात आपलं करिअर घडवतोय, पण स्वानंदीने मात्र अभिनयासोबतच उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला. तिच्या धाडसी निर्णयाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

7/7
इंस्टाग्रामवर प्रचंड फॉलोअर्स असलेली स्वानंदी आधीपासूनच तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत होती. पण आता उद्योजक म्हणून तिची नवीन ओळख झाली आहे.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement