Nilu Phule : हालाखीत गेलं आयुष्य, आईला करावी लागली धुणी-भांडी, निळू फुले कसे बनले इंडस्ट्रीतील खतरनाक व्हिलन?

Last Updated:
Nilu Phule Struggle Days : मराठी चित्रपटसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
1/8
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

advertisement
2/8
'पिंजरा', 'सामना', 'सिंहासन', 'हमाल दे धमाल', 'एक होता विदूषक' अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली.

3/8
पडद्यावर त्यांचा रुबाब दिसत असला तरी, त्यांच्या आयुष्यात एक काळ असा होता, जिथे त्यांना गरिबीचा खूप जवळून अनुभव आला. स्वतः निळू भाऊंनीच एका मुलाखतीत त्यांच्या संघर्षाचा काळ सांगितला आहे, ज्यामुळे चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत.
पडद्यावर त्यांचा रुबाब दिसत असला तरी, त्यांच्या आयुष्यात एक काळ असा होता, जिथे त्यांना गरिबीचा खूप जवळून अनुभव आला. स्वतः निळू भाऊंनीच एका मुलाखतीत त्यांच्या संघर्षाचा काळ सांगितला होता, ज्यामुळे चाहत्यांचे डोळे पाणावले.
advertisement
4/8
एका मुलाखतीत निळू फुले यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते की, “घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती.

5/8
कधीकाळी मंडईमध्ये आमची दोन-चार दुकानं होती, पण नंतर तेही काही राहिलं नाही. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला नोकरी करावी लागायची.”

6/8
निळू फुले यांनी पुढे एक खूपच भावूक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, “माझी आई तर चक्क मोलकरणीचं काम करायची. पुण्यामध्ये एका मिशनच्या वसतिगृहात तिने धुण्या-भांड्याचं आणि स्वयंपाकिणीचं काम केलं होतं.” त्यांनी दारिद्र्य खूप जवळून पाहिलं आहे.

7/8
निळू फुले यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांवर मात करून अभिनयाच्या क्षेत्रात आपलं नाव कमावलं. त्यांच्या नकारात्मक भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडल्या.

8/8
निळू भाऊंनी त्यांच्या कामातून सिद्ध केलं की, माणूस कितीही गरीब असला तरी, मेहनतीच्या जोरावर तो यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचू शकतो.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement