Madhuri Dixit Sons : माधुरी अॅक्ट्रेस, नवरा डॉक्टर, 'धकधक गर्ल'ची 2 मुलं करतात काय? एक Apple मध्ये दुसरा...
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Madhuri Dixit Sons : अभिनेत्री माधुरी दीक्षितला दोन मुलं आहेत. तिची दोन्ही मुलं परदेशात शिकली आहेत. दोघे आता काय करतात माहितीये?
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या कामामुळे कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. 1980 - 90च्या दशकात आपल्या अभिनय कौशल्याने लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या माधुरीने 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर ती अमेरिकेत स्थलांतरित झाली. करिअर यशाच्या शिखरावर अशताना माधुरीनं कुटुंबाला प्राधान्य दिलं. माधुरीला अरिन आणि रायन अशी दोन मुली आहे. माधुरी स्वत: अभिनेत्री तिचा नवरा प्रसिद्ध डॉक्टर, पण माधुरीची दोन्ही मुलं काय करतात? तुम्हाला माहितीये?
advertisement
advertisement
धक-धक गर्ल म्हणाली, "आयुष्यात प्रत्येकाची स्वप्ने असतात आणि हे माझ्या स्वप्नाचा एक मोठा भाग होतं. मला नेहमीच वाटायचं की मी लग्न करेन, घर घेईन आणि मुले होतील. जेव्हा ते वास्तवात आले तेव्हा ते स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं. म्हणून मी दोनदा विचार केला नाही. मला तो माझा जीवनसाथी म्हणून हवा होता, लग्न केले आणि मी अमेरिकेत राहायला गेलो. मी नियमितपणे माझ्या भावंडांना भेटायचो जे तिथे बराच काळ राहत होते."
advertisement
advertisement
2003 मध्ये माधुरीला मोठा मुलगा अरिन झाला. त्यानंतर 2005 मध्ये छोटा मुलगा रायनचा जन्म झाला. माधुरी म्हणाली की, "प्रत्येकाच्या करिअरच्या आवडी या फिल्म इंडस्ट्रीपासून पूर्णपणे वेगळ्या आहेत. अरिन 2014 मध्ये ग्रॅज्युएट झाला. आता तो अॅपलमध्ये काम करत आहे. अॅपलमध्ये नॉइज कॅन्सलेशनशी रिलेटेट एका प्रोजेक्टवर काम करतोय."
advertisement
advertisement
advertisement
advertisement










