'एक वडील काकांसमोर जिंकले...'; राज ठाकरेंवरील बायोपिक, महेश मांजरेकरांनी लिहली Script

Last Updated:
Mahesh Manjrekar on Raj Thackeray Biopic : महेश मांजरेकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासाठी खास बायोपिक लिहिला असून त्याचं नाव 'बुद्धिबळ' असं ठेवलं आहे.
1/7
 मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर सध्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

advertisement
2/7
 महेश मांजरेकर यांनी नुकतचं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

3/7
 महेश मांजरेकर म्हणाले,"मला राज ठाकरेंची बायोपिक करायची होती. या चित्रपटाची संहितादेखील मी लिहिली होती. 'बुद्धिबळ' असं मी या चित्रपटाचं नाव ठेवलं होतं".

4/7
 महेश मांजरेकर पुढे म्हणाले,"एक सीन मला असा दिसतो की, राजने बाळासाहेबांना विचारलं का? त्यावर ते म्हणाले,"नाही. एक वडील काकासमोर जिंकले. ही एकच ओळ मला खूप ब्रिलियंट वाटते की काकाच्या आणि वडिलांच्या युद्धात नेहमी वडिलंच जिंकतात".

5/7
 आगामी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या मागीच चार महिन्यांत भेटीगाठी वाढल्या असून अशातच महेश मांजरेकरांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरतंय.

6/7
 उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नुकतेच सहकुटुंब भाऊबीजेनिमित्त चुलत बहीण जयजयवंती यांच्या घरी एकत्र आले होते.

7/7
 महेश मांजरेकर यांचा बहुप्रतीक्षित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट येत्या 31 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रभर रिलीज होत आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement