दिलखेचक अदांनी वेड लावणाऱ्या अभिनेत्रीचं जबरदस्त कमबॅक, सुबोध भावेही असणार प्रमुख भूमिकेत
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मराठी मालिका आणि सिनेमात आपलं नाव कमावणारी प्रसिद्ध अभिनेत्री जबरदस्त सिनेमातून कमबॅक करतेय. तिच्या नव्या सिनेमाचं नाव आणि फर्स्ट पोस्टर समोर आलं आहे. सिनेमाची रिलीज डेटही सांगितली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सारेगमप लिटिल चॅम्प्सद्वारे नावारूपाला आलेल्या गायक-संगीतकार रोहित राऊत या सिनेमाचा संगीतकार आहे. रोहितनं आजवर बरीच लोकप्रिय गाणी गायली असून, त्याच्या सुमधूर संगीतरचनांनी रसिकांच्या मनावर गारूड केले आहे. चित्रपटातील संवादलेखन ओंकार बर्वे आणि अंकुश मरोडे यांनी केले असून छायांकनाची जबाबदारी सुनील पटेल यांनी सांभाळली आहे.