2 वर्षांआधी ब्रेकअप, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पुन्हा प्रेमात, कोण आहे तिचा मिस्ट्री मॅन?

Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ब्रेकअपच्या दोन वर्षांनी पुन्हा प्रेमात पडली आहे. अभिनेत्रीनं प्रेमाची कबूली देत फोटो शेअर केलेत.
1/9
रिलेशनशिप म्हटलं की ब्रेकअप पॅचअप होतच असतात. अनेक कलाकारांनी ब्रेकअपनंतर त्यांच्या नव्या नात्याची सुरुवात केली आहे. मराठी इंडस्ट्रीत सध्या एकामागून एक कलाकार लग्न करत असतानाच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रेवती लेले हिनं तिच्या प्रेमाची कबूली दिली आहे.

advertisement
2/9
'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेत काम करणारी अभिनेत्री रेवती लेले प्रेमात पडली आहे. रेवतीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या प्रेमाची कबूली दिली आहे.

3/9
रेवतीचा साधारण दोन वर्षांआधी ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली होती. प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला ती डेट करत होते. पण त्यांचं ब्रेकअप झालं.

4/9
अभिनेत्री रेवती लेले ब्रेकअपनंतर पुन्हा प्रेमात पडली आहे. रेवतीनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

5/9
 "आणि मी हो म्हणाले", असं कॅप्शन देत रेवतीनं फोटो शेअर केलेत. रेवतीला फिल्मी स्टाइल प्रपोज केल्याचं दिसत आहे. रेवतीनं हातातील अंगठीचा फोटो शेअर केला आहे. हाताच्या मागे तिचा मिस्ट्री मॅन दिसत आहे.

6/9
रेवतीचा हा मिस्ट्री मॅन कोण आहे याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. रेवती लवकरच लग्न करणार आहे. पण तिचा बॉयफ्रेंड नक्की कोण आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागून आहे.

7/9
रेवतीच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी केलेली कमेंट चर्चेत आली आहे. त्यांनी लिहिलंय,
रेवतीच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी केलेली कमेंट चर्चेत आली आहे. त्यांनी लिहिलंय, "लबाड... खूप खूप अभिनंदन... पार्टी करूया आता"
advertisement
8/9
अभिनेत्री रेवती लेले आणि अभिनेता आदिश वैद्य एकमेकांना डेट करत होते. ते लिव्ह इनमध्येही राहत होते. दोघांचे अनेक रोमँटीक फोटो आणि व्हिडीओ ते शेअर करायचे. पण अचानक त्यांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली.

9/9
रेवतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास तिने आतापर्यंत 'स्वामिनी', 'लग्नाची बेडी', 'विठू माऊली' सारख्या प्रसिद्ध मराठी मालिकेत काम केलं आहे. त्याचबरोबर 'आपकी नझरो ने' समझा या हींदी मालिकेतही तिनं काम केलं आहे.

जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement