advertisement

Marathi Serial : एकटी 'मोहिनी' 5 अभिनेत्रींवर पडली भारी; एकाच वेळी पाचही जणींची एक्झिट

Last Updated:
Marathi Serial Mohini Pinga g Pori Pinga : 23 मार्चपासून मोहिनी ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पण तिची एंट्री होण्याआधीच 5 अभिनेत्रींची एक्झिट होते आहे.
1/7
गेल्या काही दिवसांत मराठी चॅनेल्सवर बऱ्याच नव्या मालिकांचे प्रोमो समोर आले आहेत. त्यापैकी काही मालिका सुरू झाल्या आहेत तर काही होणार आहेत. अशीच एक मालिका म्हणजे मोहिनी. जी 23 मार्चपासून सुरू होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता ही मालिका कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.

2/7
या मालिकेतील मोहिनी, जी आता एक नव्हे तर 5 अभिनेत्रींवर भारी पडताना दिसते आहे. मोहिनीची एंट्री होण्याआधीच या पाचही अभिनेत्रींची एक्झिट झाली आहे. एक जुनी मालिका कायमची बंद होते आहे.

3/7
गेली दीड वर्षे सुरू असलेली ही मालिका. सुरुवातीला ही मालिका सायंकाळी 6.30 च्या स्लॉटला होती, सध्या ती रात्री उशिरा 11 वाजता प्रसारित केली जाते. आज या मालिकेचा शेवटचा एपिसोड दाखवला जाणार असल्याची माहिती आली आहे.

4/7
10 मार्च रोजी या मालिकेचं शूटिंग पूर्ण झाल्याच्या पोस्ट काही दिवसापूर्वीच सोशल मीडियावर आल्या होत्या. मालिकेतील कलाकार आणि मालिकेशी संबंधित अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या.  मालिकेतील अभिनेत्रीने शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचे फोटोही पोस्ट केले होते.

5/7
या मालिकेत 5 मैत्रिणींची स्टोरी आहे. पाच वेगवेगळ्या स्वभावाच्या मैत्रीण एकाच रूममध्ये रूममेट्स म्हणून एकत्र राहतात.  पाच मैत्रिणींच्या आयुष्यातील नाट्यमय घडामोडी, त्यांची स्वप्नं आणि संकटात एकमेकींना देणारा आधार यावर ही मालिका होती.

6/7
ही मालिका आहे पिंगा ग पोरी पिंगा. ज्यात ऐश्वर्या शेटे (वल्लरी), विदिशा म्हस्कर (तेजा), आकांक्षा गाडे (श्वेता), शाश्वती पिंपळीकर (प्रेरणा), प्राजक्ता परब (मिथिळा) अशा 5 अभिनेत्रींची भूमिका आहे.

7/7
आता ही मालिका बंद होणार म्हणजे मालिकेतील पाचही अभिनेत्रींची एक्झिट आहे. त्या सगळ्या प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत.

जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement