2025 मधली सर्वात खतरनाक हॉरर फिल्म, थरकाप उडवणारा प्रत्येक सीन; 7 दिवस भीतीने फुटेल घाम
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Horror Movies : हॉरर सिनेमांमध्ये अनेकदा सस्पेन्स, रहस्य आणि अनोखे ट्विस्ट पाहायला मिळतात, जे प्रेक्षकांना कथेशी जोडतात. पण काही कथा इतक्या उत्तम असतात की लोक त्यांना विसरत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सिनेमाबद्दल सांगणार आहोत, जी 2025 ची सर्वात भयानक हॉरर फिल्म ठरली आहे.
हॉरर चित्रपटांची सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. साऊथ इंडियन हॉरर सिनेमांच्या कथा बहुतेक स्थानिक लोककथा, देव-देवतांचे संदर्भ आणि परंपरांवर आधारित असतात, जे प्रेक्षकांना बांधतात. आता भयानक चित्रपट फक्त ग्लॅमर किंवा रोमांस दाखवत नाहीत, तर तो भीतीचा अनुभव देतात, जो तुम्ही वर्षांपर्यंत विसरणार नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
‘डाइस इरे’ ने 7 दिवसांत 7 सिनेमांचे रेकॉर्ड मोडले. ज्यात ‘मार्को’, ‘ब्रमायुगम’, ‘भूतकालम’, ‘हृदयम’, ‘वर्षांगल्क्कु शेषम’, ‘मधनियां’, ‘द टीचर’ यांचा समावेश आहे. या सिनेमाला IMDb वर 7.6 रेटिंग मिळाली आहे. 12 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 9 दिवसांत 28.87 कोटींची कमाई करून 2025 ची सुपरहिट हॉरर फिल्म ठरली आहे.


