'मितवा'मधील अर्णवच्या रिअल लाईफ ईश्वरीची मालिकेत एन्ट्री, 4 वर्षांनी कमबॅक करतेय फेमस हिरोईन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
'तू ही माझा मितवा' मालिकेत अर्णव आणि ईश्वरीची जोडी लोकप्रिय आहे. अर्णवची रिअल लाईफ ईश्वरी देखील मालिकेत एन्ट्री घेत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नव्या गोष्टीसह मालिकेत सुकन्या पाटील या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. व्यवसायाने नर्स आणि अनेक गुपितं मनात साठवून शांत आयुष्य जगणारी मुलगी. रुग्णांची सेवा करायला तिला आवडतं म्हणूनच तिने हे क्षेत्र निवडलंय. या निमित्ताने लोकांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचं निमित्त होता येतं याचा तिला आनंद आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर या मालिकेत एन्ट्री घेतेय.
advertisement
advertisement


