Dnyanada Ramtirthkar: 'खरं सांगायचं तर तो तुझ्या...' साखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी ज्ञानदा रामतीर्थकर झाली ट्रोल! नवऱ्याच्या लूक्सवरून नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला घेरलं

Last Updated:
साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यापासून ज्ञानदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्याचं पाहायला मिळतंय. या जोडीचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या एका गटाने थेट ट्रोलिंगचा रस्ता धरला आहे.
1/8
मुंबई: मराठी सिनेसृष्टीसाठी २०२५ हे वर्ष खऱ्या अर्थाने लग्नसराईचं वर्ष ठरलं आहे. सुरुवातीला प्राजक्ता गायकवाड, त्यानंतर सोहम बांदेकर आणि अगदी अलीकडे सोशल मीडियाचा लाडका सुरज चव्हाण... एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी लग्नाच्या बोहल्यावर चढताना दिसत आहेत.

advertisement
2/8
पण, या सगळ्यात एका अभिनेत्रीने गुपचूप आपला साखरपुडा उरकून घेत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ती म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर! मात्र, या आनंदाच्या बातमीसोबतच सोशल मीडियावर एका वादालाही तोंड फुटलं आहे.

3/8
'ठिपक्यांची रांगोळी'मधली लाडकी 'अप्पू' असो किंवा सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम'मधील प्रेमळ 'काव्या'; ज्ञानदाने आपल्या निरागस सौंदर्याने प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घातली. गेल्या काही दिवसांपासून ज्ञानदाच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे संकेत मिळत होते.

4/8
कधी हिरवा चुडा, तर कधी हातावरची दाट मेहंदी! तिने एक व्हिडिओ शेअर करत 'ठरलं... कळवतो लवकरच' असं लिहून चाहत्यांची उत्सुकता ताणली होती. अखेर, ज्ञानदाने तिच्या आयुष्याच्या जोडीदाराचा चेहरा जगासमोर आणला आहे.

5/8
साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यापासून ज्ञानदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्याचं पाहायला मिळतंय. या जोडीचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या एका गटाने थेट ट्रोलिंगचा रस्ता धरला आहे. हर्षद आणि ज्ञानदा यांच्यात वयाचं मोठं अंतर असल्याचं सांगत अनेकांनी हर्षदला चक्क 'काका' म्हणून संबोधलं आहे.

6/8
नेटकऱ्यांनी ज्ञानदाच्या साखरपुड्याच्या पोस्टवर काही बोचऱ्या कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटलं,
नेटकऱ्यांनी ज्ञानदाच्या साखरपुड्याच्या पोस्टवर काही बोचऱ्या कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटलं, "काव्या ताई, तुला नवरा शोभून दिसत नाहीये!" तर दुसऱ्याने म्हटलं, "खरं सांगायचं तर, तो तुझ्या वडिलांसारखा दिसतो." आणखी एकाने लिहिलंय, "जोडी अजिबात 'सूट' होत नाहीये, तू पुन्हा विचार करायला हवा होतास."
advertisement
7/8
एकीकडे ट्रोलिंग सुरू असलं, तरी दुसरीकडे ज्ञानदाचे खरे चाहते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ज्ञानदा आणि हर्षदची मैत्री आजची नसून ती तब्बल ६ वर्षांपासूनची आहे. २०१९ मध्ये तिने हर्षदसोबतचा फोटो शेअर केला होता.

8/8
एका माणसाचं बाह्य रूप पाहून त्याला जज करणं चुकीचं आहे, अशा शब्दांत सुज्ञ चाहत्यांनी ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.
एका माणसाचं बाह्य रूप पाहून त्याला जज करणं चुकीचं आहे, अशा शब्दांत सुज्ञ चाहत्यांनी ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. "ही तिची प्रायव्हेट लाईफ आहे, तिला तिचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे," असंही समर्थकांनी म्हटलं आहे.
advertisement
Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा
  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

View All
advertisement