कमी रेटिंग, रिव्ह्यूही वाईट, पण 52 मिनिटांच्या या चित्रपटाची देशभरात चर्चा, OTT वर नंबर 1

Last Updated:
Netflix Movie : नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला 52 मिनिटांचा चित्रपट कोणत्याही दिवाळीच्या धमाक्यापेक्षा कमी नाही. चित्रपटाचा कालावधी छोटा असला तरी ओटीटीवर नंबर 1 ट्रेंड करतोय. ओटीटीवर या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.
1/7
 देशभरात सध्या दिवाळीचा माहोल पाहायला मिळत आहे. अशातच प्लॅटफॉर्मवरदेखील अनेक दमदार चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. या चित्रपट आणि वेबसीरिजने प्रेक्षकांची मन जिंकले आहेत. पण या सगळ्या गदारोळात नेटफ्लिक्सवर आलेल्या एका फॅमिली ड्रामा चित्रपटाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फक्त 52 मिनिटांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या आवडता झाला आहे.

advertisement
2/7
 खराब IMDb रेटिंग असूनही लोक या कथेला पसंत करत आहेत आणि यामुळेच हा चित्रपट ओटीटी रँकिंगमध्ये नंबर 1 आहे. म्हटले जात आहे की, उत्कृष्ट कथा आणि भावनांच्या योग्य संगमामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खूप काही शिकवत आहे.

3/7
 ओटीटीवर रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये नंबर 1 बनला आहे.

4/7
 'ग्रेटर क्लेश' असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 17 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. एका तरुण मुलीभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं, जी दिल्लीची रहिवासी आहे आणि नोकरीसाठी बेंगळुरूमध्ये काम करते. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ती दिल्लीच्या ग्रेटर कैलाशमधील आपल्या घरी परतते. मात्र, घरात येताच तिला मोठा धक्का बसतो. तिला कळतं की तिच्या कुटुंबियांना अनेक समस्या भेडसावत आहेत. ज्याबद्दल तिला आधी माहिती नव्हती. या उलगडण्यामुळे कुटुंबात भरपूर तणाव आणि क्लेश निर्माण होतो. ही रंजक आणि भावनिक कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत बांधून ठेवते.

5/7
 'ग्रेटर क्लेश' या चित्रपटात अभिनेत्री एहसास चन्ना मुख्य भूमिकेत आहे. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. कथानकासह एहसासने आपल्या अभिनयाने चित्रपटाला एका वेगळ्या उंचावर नेलं आहे.

6/7
 'ग्रेटर क्लेश' या चित्रपटाला आयएमडीबीने 10 पैकी 5 रेटिंग दिले. पण तरीही हा चित्रपट मस्ट वॉच आहे.

7/7
 'ग्रेटर क्लेश' हा फॅमिली ड्रामा तुम्ही पाहिला नसेल तर नेटफ्लिक्सवर तुम्हाला पाहता येईल.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement