advertisement

39 कोटींची फिल्म 1300 कोटींच्या फिल्मवर भारी! OTT वर येताच ट्रेंडिंग, 'धुरंधर'लाही टाकलं मागे

Last Updated:
OTT Trending Film : बॉक्स ऑफिसवर कमी कमाई करणाऱ्या या फिल्मने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या फिल्मला ओटीटीवर मागे टाकलं आहे.
1/7
5 डिसेंबर 2025 मध्ये रिलीज झालेल्या धुरंधर फिल्म. जगभरात फिल्मने तब्बल 1305.35 कोटी रुपयांची कमाई केली. बॉक्स ऑफिस गाजवणारा धुरंधर ओटीटीवर मात्र जास्त काळ आपलं वर्चस्व टिकवू शकला नाही. अवघ्या 39 कोटींच्या फिल्मने 1300 कोटींच्या या फिल्मला मागे टाकलं आहे.

2/7
2 तास 21 मिनिटांची ही फिल्म 6 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज झाली. या फिल्मने फक्त 39.03 कोटी रुपये कमवले. पण ओटीटीवर येताच या फिल्मने 1305 कोटींच्या धुरंधरलाही पछाडलं आहे.

3/7
ही रोमँटिक कॉमेडी फिल्म थिएटर नाही पण ओटीटीवर येताच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. ट्रेंडिग यादी दुसऱ्या क्रमांकावर आहे. हलकाफुलका रोमान्स आणि इमोनशनल सीन यामुळे स्टोरीने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

4/7
फिल्मची स्टोरी सत्या नावाच्या व्यक्तीवर आधारित आहे. जो नाती आणि लग्न टाळतो. त्याची बहीण त्याला मोनिशा नावाच्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसोबत ब्लाइंड डेटवर नेते.

5/7
भेटीवेळी त्यांना कळतं की ते शाळेपासून एकमेकांना ओळखतात. मग जुन्या आठवणी ताज्या होता, पुन्हा मैत्री आणि हळूहळू त्याचं रुपांतर प्रेमात होतं. पण जेव्हा गैरसमज आणि आयुष्यातील निर्णय त्यांच्या नात्याची परीक्षा घेतात तेव्हा कथेला एक वळण लागतं.

6/7
या फिल्ममध्ये मुख्य कलाकारांमध्ये अभिषेण जीविता सत्याची तर अनस्वरा राजन मोनिषाची भूमिका साकारतेस आहे. सहाय्यक भूमिकांमध्ये हरीश कुमार, काव्या अनिल, सचिन नचियाप्पन, थेनी मुरुगन आणि सरवनन यांचा समावेश आहे.

7/7
ही फिल्म आहे विथ लव्ह, ही तामिळ फिल्म. थिएटरवर रिलीज झालेली ही फिल्म आता ओटीटीवरही आली आहे. नेटफ्लिक्सवर ही फिल्म ट्रेंड होते आहे.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement