Paresh Rawal Love Story: बॉसच्या लेकीवर जडला जीव, पहिल्या नजरेतच पडला प्रेमात, परेश रावलची फिल्मी लव्ह स्टोरी!

Last Updated:
Paresh Rawal swaroop sampat Love Story : बॉलिवूड कलाकारांच्या एकापेक्षा एक हटके लव्हस्टोरी आहेत. काहींच्या तर अगदी सिनेमासारख्याच लव्हस्टोरी आहेत. असाच एक अभिनेता ज्याचा जीव बॉसच्याच मुलीवर जडला.
1/7
बॉलिवूड कलाकारांच्या एकापेक्षा एक हटके लव्हस्टोरी आहेत. काहींच्या तर अगदी सिनेमासारख्याच लव्हस्टोरी आहेत. असाच एक अभिनेता ज्याचा जीव बॉसच्याच मुलीवर जडला. तिच्या प्रेमात अभिनेता वेडा झाला होता. ही हटके लव्हस्टोरीविषयी जाणून घेऊया.

advertisement
2/7
गंभीर ते विनोदी अशा विविध भूमिका साकारलेल्या परेश रावलला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. या अभिनेत्याची प्रेमकहाणीही तितकीच खास आणि फिल्मी आहे.

3/7
एका कार्यक्रमात परेश रावल यांनी त्यांच्या प्रेमकथेचा किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या बॉसची मुलगी स्वरूप संपत पहिल्याच नजरेत आवडली. तेव्हा त्यांनी आपल्या मित्राला सांगितले, "ही मुलगी माझी बायको होईल!"

4/7
मित्राने विचारले, "तुला वेड लागलंय का? ती तर बॉसची मुलगी आहे!" परेशने उत्तर दिलं "ती कोणाचीही मुलगी असो, पण माझी बायको होणार हे नक्की!"

5/7
स्वरूप संपत ह्या त्या काळात मॉडेल आणि अभिनेत्री होत्या. दोघांची मैत्री झाली मग प्रेमात पडले. परेश रावलला हो म्हटल्यानंतर त्या 1979 मध्ये 'मिस इंडिया' झाल्या होत्या. त्या वेळेपर्यंत परेश आणि स्वरूपचं नातं बळकट झालं होतं.

6/7
परेश रावल यांनी स्वरूपला 1776 मध्ये प्रपोज केलं आणि स्वरूपने होकार दिला. त्यानंतर 1987 मध्ये दोघांनी लग्न केलं. आज त्यांना दोन मुले आहेत आदित्य आणि अनिरुद्ध.

7/7
स्वरूप संपत यांनीही अभिनय क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. 'नरम गरम', 'हिम्मतवाला', 'की अँड का', 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम केलं.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement