प्राजक्ता माळीची Bigg Boss Marathi 6 मध्ये एन्ट्री? फक्त 2 शब्दांत सगळं काही सांगितलं

Last Updated:
Prajakta Mali on Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 साठी अनेक कलाकारांची नावं चर्चेत आहेत. त्यातील एक नाव म्हणजे प्राजक्ता माळी. बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होण्याबाबत प्राजक्ता माळीनं काय उत्तर दिलं पाहा.
1/8
बिग बॉस 19 नंतर आता बिग बॉस मराठी सीझन 6 ची सर्वत्र चर्चा आहे. बिग बॉस मराठी मोठ्या प्रतिक्षेनंतर जानेवारी 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस मराठी 6 देखील यावेळी अभिनेत्री रितेश देशुमखच होस्ट करणार आहे.

advertisement
2/8
बिग बॉस मराठी सीझन 6 ची सगळेच उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे घरात कोणते नवे स्पर्धक जाणार याचीही सगळ्यांना उत्सुकता लागून आहे.

3/8
बिग बॉस मराठी सीझन 6 साठी अनेक कलाकार, इन्फ्लुएन्सर्सची नावं समोर येत आहेत. अनेक दिग्गज कलाकारांपासून गौतमी पाटीलपर्यंत अनेकांची नावं बिग बॉस मराठी सीझन 6 साठी समोर आली आहे. 

4/8
अशातच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव देखील चर्चेत आलं आहे. प्राजक्ता माळी बिग बॉस मराठी सीझन 6 च्या घरात जाणार असं म्हटलं जात आहे. बिग बॉस मराठी सीझन 6 च्या घरात प्राजक्ता माळीला पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. पण प्राजक्ता माळीच्या नावाची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे. 

5/8
प्राजक्ता बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये सहभागी होणार का असा प्रश्न विचारला असता प्राजक्ता यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्राजक्तानं फक्त 2 शब्दांत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 

6/8
प्राजक्ता तिच्या चाहत्यांशी थेट संवाद साधते. इन्स्टाग्रामच्या आस्क मी एनिथिंग या सेशनमध्ये प्राजक्ता माळीनं चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिला एका चाहत्याकडून, तू बिग बॉसमध्ये जाणारा का? ( In Bigg Boss Marathi? ) यावर प्राजक्तानं दोन शब्दात उत्तर देत विषय संपवला. 

7/8
प्राजक्तानं यावर रिप्लाय देत उत्तर दिलं,
प्राजक्तानं यावर रिप्लाय देत उत्तर दिलं, "कधीच नाही" ( Never Ever ).  प्राजक्ताच्या या उत्तरानंतर ती बिग बॉस मराठी 6 मध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
advertisement
8/8
बिग बॉस मराठी 6 नव्या वर्षात म्हणजेच 11 जानेवारी 2026 पाहून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस मराठीचा 5वा सीझन चांगलाच हिट झाला. सूरज चव्हाण या सीझनचा विजेता ठरला. आता बिग बॉस मराठी 6 मध्ये कोणते स्पर्धक दिसणार आणि काय धम्माल येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.  

Raj Thackeray : राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!
राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!
  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

View All
advertisement