Prajakta Mali : ...तरच लग्न करेन प्राजक्ता माळी, सांगितलं कसा हवाय मुलगा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Prajkta Mali Talks About Marriage : अभिनेत्री प्राजक्ता माळी लग्न कधी करणार असा प्रश्न तिच्या लाखो चाहत्यांना पडला आहे. प्राजक्ताला कसा मुलगा हवा आहे हे तिने सांगितलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
प्राजक्ताने तिच्या आजी-आजोबांचं उदाहरण सांगितलं. ती म्हणाली, "मला अजूनही आठवतंय की माझे आजोबा माझ्या आजीला नेहमी अहो अशी हाक मारायचो. अहो तुम्ही जेवलात का असं. माझ्या आजीचे जेव्हा गुडघे खराब झाले होते तेव्हा तिचं धुणं ते धुवायचे. कामाला बाई लावून तिच्याकडून काम करून घेणं दोघांनाही कधीच आवडच नाही. आजीचं जेवणही ते वाढायचे."
advertisement
प्राजक्ता पुढे म्हणाली, "घरातले पुरुष बायकांना कसे आदराने वागवायचे हे मी पाहिलं आहे. प्रेम आणि आदर या दोन गोष्टी बायकांना मिळाल्या तर बाई कोणतीही तडजोड करून त्या पुरुषाला सपोर्ट करते. पण आता ते थोडं हलतंय. मग ती म्हणते, अरे तू हे करतोयस त्यापेक्षा मी चांगलं करू शकते. तू मला शहाणपणा नाही शिकवायचा."
advertisement


