Prasad Oak : 'ऐका हो ऐका...' अखेर प्रसाद ओकनं पूर्ण केली हास्यजत्रेच्या टीमची 'ती' इच्छा; PHOTO व्हायरल

Last Updated:
लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार नेहमीच चर्चेत असतात. हे कलाकार गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. आता हास्यजत्रेची सगळी टीम एकत्र आली असून त्यांचे फोटो सध्या समोर आले आहेत.
1/8
हास्यजत्रेत प्रसाद ओक जजच्या खुर्चीत बसतो. या कार्यक्रमात त्याच्यावर नेहमी एक पंच टाकला जातो तो म्हणजे प्रसाद ओक पार्टी कधी देणार? याच मुद्यावरून हास्यजत्रेचे कलाकार अनेकदा त्याला सुनावतात.

advertisement
2/8
आता अखेर प्रसाद ओकने हास्यजत्रेच्या टीमची ही इच्छा पूर्ण केली आहे.

3/8
या अभिनेत्यानं नुकतंच नवं घर खरेदी केलं आहे. आता प्रसादने हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमला आपल्या नव्या घरात बोलवत पार्टी दिली आहे.

4/8
प्रसादने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्यानं म्हटलंय की, 'ऐका हो ऐका…अखेर #हास्यजत्रा टीम ला पार्टी दिलेली आहे…समस्त रसिकांनी या घटनेची नोंद घ्यावी…!!! मंडळ आभारी आहे…!!!''

5/8
प्रसादसोबतच हास्यजत्रेच्या कलाकारांनी देखील पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. दत्तू मोरेने प्रसाद आणि मंजिरी ओकसोबतचा फोटो शेअर केला आहे.

6/8
नम्रता संभेरावने प्रसाद आणि मंजिरी ओकसोबतचा फोटो शेअर करत “सुंदर घर. अशा रितीने ओकांची पार्टी सुफळ संपूर्ण.” असं ,म्हटलं आहे. '

7/8
तर प्रसाद खांडेकरन 'नवं घर, प्रसन्न वातावरण असं म्हटलं आहे.

8/8
तर पृथ्वीक प्रतापने देखील 'फायनली पार्टी झाली' असं म्हटलं आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement