Rakesh Bedi: 'फिल्म रिलीज झाल्यानंतर मला जीवे मारण्याची धमकी', Dhurandhar च्या जमील जमालीसोबत घडलेली भयानक घटना

Last Updated:
Rakesh Bedi in Dhurandhar: ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या थरारक प्रसंगाची आठवण सांगितली.
1/7
मुंबई: विनोदी आणि गंभीर भूमिकांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी सध्या 'धुरंधर' चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आहेत.
मुंबई: विनोदी आणि गंभीर भूमिकांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी सध्या 'धुरंधर' चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आहेत.
advertisement
2/7
पण नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात, एका लोकप्रिय चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या थरारक प्रसंगाची आठवण सांगितली.
पण नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात, एका लोकप्रिय चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या थरारक प्रसंगाची आठवण सांगितली.
advertisement
3/7
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत राकेश बेदींनी कमल हासन आणि रती अग्निहोत्री अभिनित 'एक दूजे के लिए' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल खुलासा केला.
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत राकेश बेदींनी कमल हासन आणि रती अग्निहोत्री अभिनित 'एक दूजे के लिए' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल खुलासा केला.
advertisement
4/7
१९८१ मध्ये आलेल्या या चित्रपटातील पात्राशी प्रेक्षक इतके जोडले गेले की, त्याचा नकारात्मक परिणाम खुद्द राकेश बेदी यांच्यावर झाला.
१९८१ मध्ये आलेल्या या चित्रपटातील पात्राशी प्रेक्षक इतके जोडले गेले की, त्याचा नकारात्मक परिणाम खुद्द राकेश बेदी यांच्यावर झाला.
advertisement
5/7
राकेश बेदी म्हणाले,
राकेश बेदी म्हणाले, "तुम्हाला माहिती आहे का, 'एक दूजे के लिए' चित्रपटानंतर मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळायला लागल्या होत्या कारण, त्या चित्रपटातील दोन्ही हीरो-हीरोईनचा मृत्यू माझ्या पात्रामुळे झाला होता.
advertisement
6/7
त्यांनी पुढे सांगितले,
त्यांनी पुढे सांगितले, "माझा या चित्रपटातील खलनायकी स्वभाव असलेला, पण विनोदी टच असलेलं कॅरेक्टर त्या मुलीवर प्रेम करत होता. माझ्या चुकीच्या माहितीमुळेच त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाले आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचा मृत्यू झाला."
advertisement
7/7
त्या काळात प्रेक्षक चित्रपटातील पात्रांशी खूप भावनिकरित्या जोडले जात असत. राकेश बेदी म्हणाले,
त्या काळात प्रेक्षक चित्रपटातील पात्रांशी खूप भावनिकरित्या जोडले जात असत. राकेश बेदी म्हणाले, "तेव्हाच्या चित्रपटांसाठी लोकांमध्ये एक वेगळाच कनेक्ट होता. हल्ली चित्रपटांमध्ये तो दिसत नाही, पण 'धुरंधर'ने ती क्रेझ पुन्हा निर्माण केली आहे."
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement