advertisement

'रामायण'च्या टीझरसाठी शोधला हनुमान जयंतीचा मुहूर्त, पण कुठेच दिसली नाही हनुमानाची झलक, असं का?

Last Updated:
हनुमान जयंतीला रणबीर कपूरचा 'रामायण' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये प्रभू श्रीरामांची पहिली झलक दिसली. पण हनुमान मात्र कुठेच दिसला नाही. असं का?
1/7
हनुमान जन्मोत्सव 2026 च्या मुहूर्तावर रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये प्रभू रामांच्या भूमिकेत रणबीर कपूरची पहिली झलक समोर आली.

2/7
प्रभू रामांचा अयोद्धेचा राजा बनण्यापासून लक्ष्मण आणि सीतेसोबत वनवासात जाण्यापर्यंतच्या महत्त्वाच्या घटनांची झलक दाखवण्यात आली आहे. टीझरच्या शेवटची रावणाचीही एक झलक पाहायला मिळतेय. पण या सगळ्यात हनुमानाची एकही झलक टीझरमध्ये पाहायला मिळालेला नाही.

3/7
रामायणचा टीझर रिलीज करण्यासाठी हनुमान जयंतीचा मुहूर्त निवडण्यात आला. पण टीझरमध्ये हनुमानाची एकही झलक का नाही असा प्रश्न लाखो प्रेक्षकांना पडला आहे.

4/7
रामायण सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत आहे. साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता सनी देओल हनुमानाच्या रूपात दिसणार आहे. अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

5/7
संपूर्ण टीझरमध्ये लक्ष्मण, सीता आणि रावणाची पाठमोरी झलक दाखवण्यात आली आहे. पण हनुमान मात्र कुठेच दिसत नाही. असं का?

6/7
समोर आलेल्या माहितीनुसार, सनी देओल सध्या रामायणच्या इतर भागाचं शूटिंग करत आहे. त्याने पहिल्या भागातील फक्त 15 मिनिटांच्या कॅमियोचं शूटिंग केलं आहे.

7/7
 पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागात सनी देओलला जास्त स्क्रिन टाइम देण्यात आला आहे. पहिला भाग हा प्रभू श्रीरामांच्या अयोद्धेत घालवलेला वेळ आणि महान योद्ध, राजा बनण्यावर केंद्रित करण्यात आला आहे. त्यामुळेच रामायणच्या टीझरमध्ये हनुमानाची झलक दाखवण्यात आलेली नाही.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement