YouTubeच्या कमाईतून घेतलं आलिशान होम अन् बनला ऋतिक रोशनचा शेजारी, महालासारखं घर पाहून फराह खान थक्क
- Published by:Minal Gurav
Last Updated:
YouTube च्या कमाईतून त्याने लग्झरी घर खरेदी केलं अन् थेट ऋतिक रोशनचा शेजारी बनला. त्याचं घर पाहून फहार खान शॉक झाली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शिवाय फराह म्हणाली, "त्याच्याकडे आधी एक कुकींग चॅनेल होतं. तेव्हा त्याचं घर लहान होतं. आता त्याने पॉडकास्ट सुरू केल्यामुळे त्याचं घर एक मोठे घर झालं आहे. तर विचार करा आमच्याकडे एक कुकींग चॅनेल आहे आणि आमचे घर थोडे मोठे आहे. कोणाला माहित आहे कदाचित आम्ही पॉडकास्ट सुरू केल्यानंतर अँटिलिया खरेदी करू शकतो."
advertisement
advertisement
advertisement









