advertisement

8 वर्षांचा संसार मोडला, पदरात एक मुलगी; डिवोर्सच्या 6 वर्षांनी रॅपर बादशाहनं गुपचूप उरकलं लग्न, PHOTO

Last Updated:
Rapper Badshah Second Marriage : रॅपर बादशाह सध्या त्याच्या 'टरीरी' गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अशातच त्याने गुपचूप लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
1/9
रॅपर बादशाह हा त्याच्या गाण्यांपेक्षा कॉट्रोवर्सीमुळे सर्वाधिक चर्चेत राहिला. दरम्यान बादशाहच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बादशाहने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. सहा वर्षांआधी बादशाहचा डिवोर्स झाला होता. डिवोर्सच्या सहा वर्षांनी बादशाहने दुसरं लग्न केलंय. 

2/9
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंनुसार बादशाहने दुसऱ्यांदा ईशा रिखीशी लग्न केलं आहे.

3/9
जस्मिन मसीह असं बादशाहच्या पहिल्या बायकोचं नाव आहे. तिला डिवोर्स दिल्यानंतर आता सहा वर्षांनी बादशाहने ईशा रिखीशी लग्न केलंय.  

4/9
बादशाह आणि ईशाच्या लग्नाचे फोटो ईशा रिखीच्या आईने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघे लग्नाचे विधी करताना दिसत आहेत. फोटोमध्ये बादशाहने तपकिरी रंगाचा कुर्ता आणि सोनेरी पगडी घातलेली दिसत आहे. ईशाने पारंपरिक लाल रंगाचा सलवार-कुर्ता परिधान केला आहे. दोघे प्रचंड खूश दिसत आहेत. 

5/9
बादशाहचं दुसरं लग्न अगदी साध्या पद्धतीने झालं आहे. ज्यात फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

6/9
 बादशाहनं त्याचं लग्न इंडस्ट्रीतील लोकांपासून प्रायव्हेट ठेवलं होतं. बादशाहच्या लग्नाच्या फोटोंनी चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे.

7/9
ईशाच्या आईने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच लोकांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. बादशाहच्या चाहत्यांनी फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आणि त्याचं अभिनंदन केलंय.

8/9
ईशा रिखीने सिप्पी गिल अभिनीत 'जट बॉईज पुट जट्टन डे' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती अमरिंदर गिलच्या 'हॅपी गो लकी' या चित्रपटात दिसली. 2014 आणि 2015 मध्ये 'मेरे यार कमीने' आणि 'व्हॉट द जट' यांसारख्या चित्रपटांमुळे तिने ओळख निर्माण केली.

9/9
बादशाहने 2012 मध्ये जस्मिन मसीहशी लग्न केले. दोघांनी 8 वर्षांचा सुखी संसार केला. 2020 मध्ये ते वेगळे झाले. त्यांनी डिवोर्स घेतला. बादशाहला या लग्नापासून एक मुलगीही आहे जी त्याच्या पहिल्या पत्नीसोबत राहते.

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement