मराठी दिग्दर्शकाने अलिबागमध्ये खरेदी केली मोठी प्रॉपर्टी, पाहा आलिशान फार्महाऊसचे PHOTOS
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Ravi Jadhav : मराठी सिनेसृ्ष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव अलिबागकर झाले आहेत. अलिबागमध्ये त्यांनी नवीन फार्महाऊस घेतलं आहे.
मुंबईपासून जवळ अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं अलिबाग हे सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गरम्य ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. सलमान खान, शाहरुख खान, अनुष्का शर्मा-विराट कोहली, दीपिका पादुकोन-रणवीर सिंह, कृती सेनन, अमिताभ बच्चन ते अक्षय खन्ना पर्यंत अनेक सेलिब्रिटींचं अलिबागमध्ये फार्महाऊस आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








