Rekha: जे जया करु शकली नाही ते रेखानं केलं; अमिताभला खूश करण्यासाठी केलेली ही गोष्ट!

Last Updated:
Rekha: हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा. 1970 आणि 80 च्या दशकात त्यांच्या ऑन-स्क्रीन जोडीने अनेक हिट चित्रपट दिले.
1/7
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा. 1970 आणि 80 च्या दशकात त्यांच्या ऑन-स्क्रीन जोडीने अनेक हिट चित्रपट दिले. पण त्यांची ऑफ-स्क्रीन केमेस्ट्री जास्त चर्चेत राहिली.

advertisement
2/7
ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी अलीकडेच हिंदी रशशी बोलताना सांगितले की,
ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी अलीकडेच हिंदी रशशी बोलताना सांगितले की, "अमिताभ आणि रेखा यांचं नातं खूप जवळचं झालं होतं, पण कालांतराने ते वेगळे झाले."
advertisement
3/7
1973 मध्ये अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री जया भादुरीसोबत लग्न केले. मात्र, लग्नानंतरही अमिताभ–रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा इंडस्ट्रीत जोरात होत्या. या दोघांनी कधीही सार्वजनिकरित्या याबद्दल कबुली दिली नाही. तरीही दशकानुदशकं हे नातं बॉलिवूडचं मोठं रहस्य ठरलं आहे.

4/7
रेखाच्या जीवनशैलीतही या नात्याचा प्रभाव दिसून यायचा. अमिताभ बच्चन शाकाहारी असल्याने रेखाने स्वतःचा मांसाहार सोडल्याची चर्चा होती. शूटिंग दरम्यानही ती नॉन-व्हेज पदार्थ टाळायची. त्या काळातील एका वरिष्ठ अभिनेत्रीने सांगितले होते की,
रेखाच्या जीवनशैलीतही या नात्याचा प्रभाव दिसून यायचा. अमिताभ बच्चन शाकाहारी असल्याने रेखाने स्वतःचा मांसाहार सोडल्याची चर्चा होती. शूटिंग दरम्यानही ती नॉन-व्हेज पदार्थ टाळायची. त्या काळातील एका वरिष्ठ अभिनेत्रीने सांगितले होते की, "रेखा खरंच अमिताभवर खूप प्रेम करायची."
advertisement
5/7
‘सिलसिला’ (1981) हा चित्रपट तर या अफेअरचा सिनेमॅटिक पुरावा मानला जातो. या चित्रपटात अमिताभ, जया आणि रेखा एकत्र दिसले होते. त्या वेळी पडद्यावर जे घडलं ते वास्तवाशी फार वेगळं नव्हतं, अशी चर्चा झाली.

6/7
अमिताभ आणि रेखा यांनी पहिल्यांदा 1976 मध्ये 'दो अंजाने' या चित्रपटात एकत्र काम केले. हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी, त्यांच्यातील प्रेमसंबंधांची चर्चा 1978 साली प्रदर्शित झालेल्या 'मुकद्दर का सिकंदर' या चित्रपटापासून सुरू झाली.

7/7
'मुकद्दर का सिकंदर' नंतर त्यांनी 'गंगा की सौगंध', 'मिस्टर नटवरलाल', 'सुहाग' आणि 'सिलसिला' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. रेखा अनेकदा अमिताभ यांच्याबद्दल जाहीरपणे बोलल्या आहेत, पण अमिताभ यांनी यावर नेहमीच मौन पाळले.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement