Aloe vera For Scalp Health : टाळूला 'या' 5 प्रकारे लावा अॅलोवेरा जेल, केसांच्या अनेक समस्या सहज सुटतील..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Benefits of aloe vera for scalp health : आजकाल केस गळण्याच्या समस्येने बरेच लोक त्रस्त आहेत. लहान वयातच लोकांना टक्कल पडत आहे. पावसाळ्यात केस गळण्याची समस्या आणखी वाढते. तुमचेही केस तुटत आहेत का? केस निर्जीव, कोरडे झाले आहेत? बऱ्याचदा केसांमध्ये पोषणाच्या कमतरतेमुळे या समस्या सुरू होतात. आज आम्ही तुम्हाला यावर एक उत्तम उपाय सांगत आहोत.
केसांच्या समस्या टाळण्यासाठी थोडे कमी रसायने असलेले शॅम्पू वापरावे. केसांची काळजी घेण्याकडेही लक्ष द्या. याशिवाय अॅलोवेरा जेल केसांसाठी खूप आरोग्यदायी आहे. ते केसांना रेशमी, चमकदार, मऊ करून कोरडेपणा दूर करते. केसांना भरपूर पोषण मिळते. केसांना अॅलोवेरा जेल लावण्याचे फायदे आणि पद्धत जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement