Healthy Snacks : चविष्ट खायची झालीय इच्छा? 'हे' टेस्टी भारतीय पदार्थ आरोग्यासाठी ठरतील हेल्दी

Last Updated:
तेलकट, गोड, अनहेल्दी वाटणारे पदार्थ देखील आपल्यासाठी कधीकधी हेल्दी असू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हालाही आरोग्यासाठी हेल्दी आणि चविष्ट पदार्थ खायची इच्छा असेल तर तुम्ही हे पदार्थ नक्कीच ट्राय करावेत.
1/7

advertisement
2/7
कुरमुरे भेळ/ ओली मटकी भेळ - बऱ्याचदा आपल्याला काही तरी चटपटीत पण हेल्दी खवास वाटत. अशा वेळेस तुम्ही कुरमुरे किंवा ओली मटकी भेळ करून त्याचा आस्वाद घेऊ शकता. कांदा, टोमॅटो, मिरची, मीठ आणि काही मसाले मिसळून त्यावर लिंबू आणि कोथिंबीर घालून चटपटीत भेळ संध्याकाळी नाश्ता म्हणून तुम्ही खाऊ शकता.

3/7
ढोकळा - हा पदार्थ दिसायला जितका सुंदर दिसतो तितकाच तो खायलाही टेस्टी आहे. गुजराती फेमस डिश पण अनेक लोक हे चवीने खातात. हलका, प्रोबायोटिक समृद्ध आणि पचायला सोपा आहे, ज्यामुळे तो आतड्यांच्या आरोग्यसाठी अनुकूल पर्याय बनतो.

4/7
इडली - फर्मेंट केलेल्या तांदळापासून इडली बनवली जाते. जेव्हा वजन कमी करायचा विचार केला जातो तेव्हा इडली खाण्याची शिफारस केली जाते. इडलीमध्ये  कॅलरीज कमी असतात, पोटाला सहज पचवता येतात आणि अतिरिक्त प्रथिने मिळविण्यासाठी सांबारसोबत त्याला खाता येते.

5/7
पोहे: पोहे, भाज्या आणि शेंगदाण्यांपासून बनवलेला एक हलका, लोहयुक्त पदार्थ, जो पौष्टिक नाश्तासाठी परिपूर्ण असतो. तो पचायला हलका असतो आणि पोटही बराच काळ भरलेले ठेवतो.

6/7
भाजलेले चणे: प्रथिने आणि फायबरने भरलेले, भाजलेले चणे तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवते आणि कधीही खाण्यासाठी एक परिपूर्ण नाश्ता आहे.

7/7
अंकुरलेला मूग चाट: जीवनसत्त्वे, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेला, हा तिखट चाट पौष्टिकतेने समृद्ध नाश्त्याचा पर्याय आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement