2025 मधला देशातील सर्वात श्रीमंत अभिनेता! 12490000000 चा मालक, पहिली कमाई होती फक्त 50 रुपये
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Richest Bollywood Actor in India 2025 : 2025 मधला देशातील सर्वात श्रीमंत अभिनेता 12,490,000,000 रुपयांचा मालक आहे. पण त्याची पहिली कमाई फक्त 50 रुपये होती.
advertisement
advertisement
advertisement
शाहरुख खाननंतर हुरुन रिच लिस्ट 2025 मध्ये स्थान मिळवणारी बॉलिवूडमधील दुसरी सेलिब्रिटी म्हणजे त्याची बेस्ट फ्रेंड आणि अभिनेत्री जूही चावला. जूही चावला अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. जूही चावलाची नेटवर्थ सुमारे 7,790 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. तर तिसऱ्या क्रमांकावर ऋतिक रोशन आहे. अभिनेत्रीची नेटवर्थ 2,160 कोटी रुपये आहे.
advertisement
शाहरुख खानच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले, तर त्यामध्ये सर्वात मोठा वाटा त्यांच्या प्रोडक्शन हाऊस ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’चा आहे. 2002 मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती. जवळपास दोन दशकांत रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली शाहरुख खानने अनेक चित्रपटांची निर्मिती केली असून, ते हिट ठरले आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली.
advertisement
advertisement
शाहरुख खान इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाइट रायडर्स या फ्रँचायझीचे सह-मालक आहे. या संघाच्या स्पॉन्सरशिप डील्स आणि लीगमधील उत्पन्नातूनही त्याची मोठ्या प्रमाणात कमाई होते. शाहरुख खानला आपल्या चित्रपटांमधून आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतूनही भरपूर उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे किंग खानची पहिली कमाई फक्त 50 रुपये होती.









