5 वर्षांपासून राहतायत लिव्ह-इनमध्ये, ईशासोबत लग्नाच्या चर्चांवर अखेर ऋषी सक्सेनानं सोडलं मौन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बानू बया फेम अभिनेत्री ईशा केसकर आणि काहे दिया परदेस फेम अभिनेता ऋषी सक्सेना अनेक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अखेर अभिनेत्यानं त्यांच्या लग्नविषयी खुलासा केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement






