Blockbuster Movie: 20 वर्षांपूर्वी रिलीज झाली सलमानची ढासू फिल्म, केली छप्पर फाड कमाई; हसून हसून दुखेल पोट

Last Updated:
Blockbuster Movie: कॉमेडी चित्रपटांचा उल्लेख आला की काही चित्रपट मनात लगेच येतात. 2005 साली प्रदर्शित झालेला एक असा सिनेमा आहे, जो आज दोन दशकांनंतरही प्रेक्षकांना तेवढाच प्रिय आहे. या सिनेमाविषयी जाणून घेऊया.
1/7
कॉमेडी चित्रपटांचा उल्लेख आला की काही चित्रपट मनात लगेच येतात. 2005 साली प्रदर्शित झालेला एक असा सिनेमा आहे, जो आज दोन दशकांनंतरही प्रेक्षकांना तेवढाच प्रिय आहे. या सिनेमाविषयी जाणून घेऊया.

advertisement
2/7
20 वर्षापूर्वीचा कॉमेडी सिनेमा रिपीट टेलिकास्टवर चालला तरी लोक पुन्हा पुन्हा पाहतात आणि हसून लोटपोट होतात. त्याकाळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली होती आणि थिएटरमधून बाहेर पडताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य सोडून गेला होता.

3/7
हा चित्रपट दिग्दर्शक अनीस बज्मी यांचा आणि निर्माता बोनी कपूर यांचा प्रयोग होता. प्रत्यक्षात तो तमिळ चित्रपट ‘चार्ली चॅप्लिन’ चा हिंदी रिमेक होता, पण हिंदी प्रेक्षकांसाठी त्याची मांडणी पूर्णपणे हटके होती. त्यामुळे तो त्या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्लॉकबस्टर ठरला.

4/7
आपण बोलत असलेला हा सिनेमा आहे, 'नो एंट्री'. 2005 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आज 20 वर्षांनंतरही लोकांच्या हृदयात आपली जागा कायम ठेवून आहे.

5/7
या चित्रपटात अनिल कपूर, सलमान खान आणि फरदीन खान ही तिकडी मुख्य भूमिकेत होती. त्यांच्या जोडीला बिपाशा बसू, लारा दत्ता, ईशा देओल आणि सेलिना जेटली सारख्या अभिनेत्री होत्या.

6/7
कलाकारांच्या टायमिंगमुळे आणि विनोदी प्रसंगांमुळे सिनेमाची मजा दुप्पट झाली. विशेषतः अनिल कपूj ‘बायकोच्या भीतीने गडबडणारा नवरा’, सलमान खान ‘खोडकर पती’ आणि फरदीन ‘गोंधळलेला प्रियकर’ हे रोल प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून गेले.

7/7
कथेतील सतत वाढणारे गैरसमज, खोट्या गोष्टींवर उभे राहिलेले प्रसंग आणि कलाकारांची भन्नाट केमिस्ट्री या सगळ्यामुळे हा चित्रपट हिट झाला. आजही लोक टीव्हीवर पाहताना त्या डायलॉग्सवर तितकंच हसतात.

'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement