IND vs WI : भारताविरूद्ध टेस्ट मालिकेआधीच वेस्ट इंडिजला झटका, स्पर्धेआधीच स्टार खेळाडू झाला बाहेर

Last Updated:
आशिया कप 2025 स्पर्धेनंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजसोबत दोन टेस्ट सामन्यांची मालिका खेळणार आहे.ही मालिका सूरू होण्याआधीच वेस्ट इंडिजला मोठा झटका बसला आहे.
1/7

advertisement
2/7
आशिया कप संपल्यानंतर चारच दिवसांनी म्हणजे 2 ऑक्टोबरपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला टेस्ट सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याआधीच  वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू बाहेर झाला आहे.

3/7
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शमार जोसेफ दोन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. शमार दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नसल्याची माहिती क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

4/7
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने एक्सवर याबाबतची माहिती दिली आहे,भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शामर जोसेफची जागा जोहानन लेन घेईल.दुखापतीमुळे जोसेफला बाहेर काढण्यात आले आहे.

5/7
वेस्ट इंडिज क्रिकेटने जोसेफच्या दुखापतीबाबत तपशील दिलेला नाही.पण भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेतून जोसेफची अनुपस्थिती हा पाहुण्या संघासाठी एक मोठा धक्का आहे.

6/7
क्रिकेट वेस्ट इंडिजने त्याच्या जागी अनकॅप्ड अष्टपैलू जोहानन लेनची निवड केली आहे.जोसेफची जागा घेणारा लेन हा एक वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने 19 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत,ज्यामध्ये 22.28 च्या सरासरीने 66 विकेट्स घेतल्या आहेत आणि 495 धावा केल्या आहेत.

7/7
शामर जोसेफ पदार्पणापासूनच प्रभाव पाडण्यात यशस्वी झाला आहे आणि तो संघाचा एक महत्त्वाचा सदस्य आहे. जोसेफने ११ कसोटी सामन्यांमध्ये ५१ विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेट उत्कृष्ट आहे.

'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement