Bigg Boss 19 सुरू होऊन झाले 2 आठवडे, सलमान खानच्या लुकमध्ये मोठा बदल, तुम्ही नोटीस केला का!

Last Updated:
Salman Khan New Look : अभिनेता सलमान खानच्या लुकमध्ये मोठा बदल झाला आहे. सलमान सध्या बिग बॉस 19 होस्ट करत आहे. तुम्ही त्याच्या लुकमध्ये झालेला बदल नोटीस केला का?
1/8
बिग बॉसचा 19वा सीझन नुकताच सुरू झाला आहे. नुकताच म्हणजेच दोन आठवडे देखील झाले आहेत.

advertisement
2/8
या सीझनमध्ये अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळात आहेत. नवे स्पर्धक, नवे खेळ, नवे निर्णय, नव्या स्पर्धकांचे नवे वाद यामुळे हा शो चांगलाच चर्चेत आला आहे.

3/8
शो सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. दुसऱ्याच आठवड्यात बिग बॉस 19च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

4/8
बिग बॉसच्या एक्स स्पर्धक शेहनाज गिलचा भाऊ  वाईल्ड कार्ड म्हणून आला आहे. त्याच्या एन्ट्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
बिग बॉसच्या एक्स स्पर्धक शेहनाज गिलचा भाऊ वाईल्ड कार्ड म्हणून आला आहे. त्याच्या एन्ट्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. बिग बॉसच्या एक्स स्पर्धक शेहनाज गिलचा भाऊ वाईल्ड कार्ड म्हणून आला आहे. त्याच्या एन्ट्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
5/8
या सगळ्यात एक गोष्ट नोटीस करण्यास प्रेक्षक विसरले आहेत असं दिसत आहे. ते म्हणजे सलमान खानचा लुक.

6/8
बिग बॉस 19 सुरू होऊन 2 आठवडे झाले. या 15 दिवसात सलमान खानच्या लुकमध्ये मोठा बदल झाला आहे.

7/8
सलमान खानने त्याच्या बिअर्ड लुकमध्ये मोठा बदल केला आहे. सलमान खानच्या मिशीचा लुक बदलला आहे. त्यामुळे त्याचा संपूर्ण लुकच बदलून गेला आहे.

8/8
सलमान खानच्या बॅटल ऑफ गलवान या सिनेमाच्या शूटींग सुरू होतं. त्याचं हा लुक याच सिनेमातील असल्याचं बोललं जात आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement