Sara Ali Khan : साराचं Weight Loss तर सगळ्यांनाच माहिती, पण कशामुळे वाढलेलं इतकं वजन? फिटनेसमागची UNTOLD STORY

Last Updated:
Sara Ali Khan : 96 किलो वजनाच्या सारा अलखी खानने तब्बल 45 किलो वजन कमी केलेलं आहे. योग्य आहार आणि वर्कआऊट करुन अभिनेत्रीने हे वजन कमी केलंय.
1/9
 बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला आपल्या वाढलेल्या वजनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. 96 किलो वजन असल्याने तिला फक्त शारिरीक नव्हे तर मानसिक दबावाचादेखील सामना करावा लागला आहे. अखेर अभिनेत्रीने मेहनतीच्या जोरावर आपलं 45 किलो वजन कमी केलं.

advertisement
2/9
 सारा अली खानने डॉक्टर्स, फिटनेस ट्रेनरच्या मदतीने आपलं 45 किलो वजन कमी केलं. अभिनेत्रीची वेट लॉस स्टोरी आज अनेकांना प्रेरणा देते.

3/9
 साराने आपल्या जीवनशैलीपासून ते खाण्याच्या वाईट सवईंवर मेहनत घेतली आहे. 'फॅट टू फिट' अशी साराची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी राहिली आहे.

4/9
 वजन कमी करण्यासाठी साराने योग आणि पिलेट्सचा आपल्या वर्कआऊट रुटीनमध्ये समावेश केला. त्यामुळे शरीराची लवचिकता वाढवण्यास मदत झाली. वर्कआऊट करताना थकवा कमी व्हायला लागला. नियमित योगाचा तिच्या मानसिक स्वास्थ्यासाठी फायदा झाला.

5/9
 सारा अली खानच्या मते, फिटनेस प्रवासात सकारात्मक राहणं खूप गरजेचं आहे. सकारात्मकतेमुळे आत्मविश्वास येतो. मनाची तयारी असेल तर शरीर साथ देतं,असं साराचं म्हणनं आहे.

6/9
 सारा अली खान PCOD ने ग्रस्त होती. त्यामुळे ऐन तारुणात्यात तिला सिनेसृष्टीपासून दूर राहावं लागलं होतं. वाढलेल्या वजनामुळे तिला कोणी काम देत नव्हतं.

7/9
 सारा अली खानला पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम हा आजार झाला होता. WHO च्या नुसार, 10 पैकी एका मुलीला हा आजार होतो.

8/9
 सारा अली खानच्या आहारात प्रामुख्याने प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्सची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. वजन कमी करताना तिने जंक फूड आणि साखर खाणं पूर्णपणे बंद केलं.

9/9
 सारा अली खान आपल्या नाश्त्यात अंडी किंवा इडली खाते. दुपारच्या जेवणात डाळ-भात आणि रात्रीदेखील हल्का आहार घेते. या संतुलित आहारामुळे वजन कमी होण्यासह तिला एनर्जी आणि पोषणदेखील मिळालं.

Eknath Shinde BJP: पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद्र चव्हाणांनी एका वाक्यात सांगितलं....
पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद
  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

View All
advertisement