'या' अभिनेत्रीशी ठरलेलं सचिन पिळगावकरांचं लग्न; विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली अन् लग्न करताच झाली प्रेग्नंट

Last Updated:
Bollywood Actress Love with Sachin Pilgaonkar : बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या सचिन पिळगांवकर यांच्यासोबत लग्न ठरलं होतं.
1/7
 सचिन पिळगांवकर सध्या आपल्या चित्रपटांपेक्षा विविध विधानांमुळे चर्चेत आहेत. सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया यांनी डिसेंबर 1985 मध्ये संसार थाटला असून त्यांना श्रिया पिळगांवकर ही मुलगीदेखील आहे. 'नवरी मिळे नवऱ्याला' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सचिन आणि सुप्रिया एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

advertisement
2/7
 सचिन आणि सुप्रिया यांच्या सुखी संसाराला आज 40 वर्षे पूर्ण झाली असली तरी त्यांची जोडी मनोरंजनसृष्टीतील एक यशस्वी आणि चिरतरुण जोडी म्हणून ओळखली जाते.

3/7
 सुप्रिया पिळगांवकर यांच्याआधी सचिन पिळगांवकर यांचं लग्न बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीसोबत ठरलं होतं. पण ही अभिनेत्री मात्र बॉलिवूड सुपरस्टारच्या प्रेमात पडली आणि लग्नाआधीच प्रेग्नंट राहिली.

4/7
 बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव सारिका ठाकूर आहे. बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या सारिकाने अनेक चित्रपटांत काम केलं आहे.

5/7
 सारिका आणि सचिन यांनी 'गीत गाता चल' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटानंतर सचिन आणि सारिका एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला.

6/7
 सारिका पुढे दाक्षिणात्य चित्रपटांत काम करू लागल्या. यावेळी कमल हासन यांच्यासोबत त्यांची मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण कमल हासन यांच्यासोबत लग्न करण्याआधीच सारिका प्रेग्नंट राहिल्या आणि त्यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यांनंतर त्यांनी लग्न केलं.

7/7
 सारिका आणि सचिन यांच्या लग्नाला मात्र अभिनेत्रीच्या आईचा विरोध होता. त्यांच्या आईने सचिन-सारिकामध्ये दुरावादेखील निर्माण केला होता.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement