"30 वर्ष जुन्या..." सायली संजीवने सांगितला 'तो' किस्सा; स्वतःहून कधीच घेतली नाही पैठणी

Last Updated:
अभिनेत्री सायली संजीवच्या कपाटात अनेक प्रकारच्या आणि रंगाच्या पैठणी साड्या आहेत. पण या पैठणी साड्यांमागची खरी गोष्ट तुम्हाला माहितीये का?
1/9
अभिनेत्री सायली संजीवचा 'गोष्ट एका पैठणीची' हा सिनेमा थेट राष्ट्रीय पुरस्कार जिंकून आला.

advertisement
2/9
सायलीनं सिनेमात प्रमुख नायिकेची भूमिका साकारली.

3/9
गोष्ट एका पैठणीची या सिनेमाच्या निमित्तानं सायली अनेक ठिकाणी प्रमोशनसाठी पोहोचली होती.

4/9
प्रमोशन निमित्तानं सायली अनेक सुंदर पैठणी साड्यांमध्ये दिसली. पण तुम्हाला माहिती आहे का सायलीनं आजवर कधीच पैठणी विकत घेतलेली नाही.

5/9
एका कार्यक्रमात ती तिच्या आईची 40-50 वर्ष जुनी पैठणी नेसून आली होती. तेव्हा तिनं तिच्याकडे असलेल्या पैठणी साडीचा किस्सा एका मुलाखतीत सांगितला.

6/9
सायली म्हणाली, "मी एकही पैठणी विकत घेतली नाहीये. आतापर्यंत सगळ्या पैठणी मला मिळल्या आहेत. मी काहे दिया परदेसच्या वेळेस पैठणी जिंकली होते".

7/9
"मला प्रत्येक वेळी कोणी कोणी पैठणी गिफ्ट दिल्या आहेत. कधी कुठे कार्यक्रमाला किंवा दुकानाच्या ओपनिंगला गेले की तिथे पैठणी गिफ्ट मिळायची".

8/9
सायली पुढे म्हणाली, "मला कळत नव्हतं की मला पैठणी गिफ्ट का मिळतायत. पण याचं कारणं फार उशिरा कळलं."

9/9
सायलीनं आजवर स्वत:साठी पैठणी खरेदी केली नसली तरी ती पैठणीत फार सुरेख आणि सुंदर दिसते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement