शाहरुखचा King ते रणबीरचा Ramayana, 2026 गाजवणार या 10 फिल्म, थिएटरमध्ये होणार मोठा धमाका

Last Updated:
Most Awaited Films 2026 : 2026 मध्ये थिएटरमध्ये अनेक बहुप्रतीक्षित फिल्म रिलीज होणार आहेत. यात शाहरुखच्या King पासून ते रणबीरच्या Ramayana पर्यंत अनेक फिल्मचा समावेश आहे.
1/10
 किंग (King) : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'किंग' या फिल्मची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ही हाय-अॅक्शन, थ्रिलर फिल्म आहे. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचा या फिल्ममध्ये वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. या फिल्ममध्ये स्टाइल, इमोशन आणि इंटरनॅशनल लेव्हलचा अॅक्शन पाहायला मिळणार आहे.

advertisement
2/10
 जेलर (Jailer) : रजनीकांत पुन्हा एकदा रजनीकांतच्या भूमिकेत झळकणार आहे. 'जेलर 2' ही फिल्म 12 जून 2026 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा भव्यदिव्य सिनेमा असेल.

3/10
 बॉर्डर 2 (Border 2) : जेपी दत्ता यांचा 1997 मध्ये रिलीज झालेल्या 'बॉर्डर'चा सीक्वेल 'बॉर्डर 2' नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 1971 मधील युद्ध या सिनेमात एका वेगळ्या रुपात पाहायला मिळेल. अनुराग सिंह दिग्दर्शित ही फिल्म देशभक्तीवर आधारित आहे.

4/10
 जना नायकन (Jana Nayagan) : थलापती विजयचा 'जया नायकन' हा सिनेमा 9 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पूजा हेगडे आणि बॉबी देओल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. विजयच्या फिल्ममधील चर्चित सिनेमांमध्ये या सिनेमाचा समावेश आहे.

5/10
 टॉक्सिक (Toxic) : गीतु मोहनदास दिग्दर्शित 'टॉक्सिक' या फिल्ममध्ये यश आणि कियारा आडवाणी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या फिल्मची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

6/10
 रामायण (Ramayana) : नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' ही फिल्म पौराणिक कथांवर आधारित आहे. एक तरुण राजकुमार आणि राजकुमारी यांच्या आयुष्यावर आधारित ही फिल्म आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवी या फिल्ममध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

7/10
 दृश्यम 3 (Drishyam 3) : अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगांवकरच्या भूमिकेत झळकण्यासाठी सज्ज आहे. नुकताच या फिल्मचा सस्पेन्स वाढवणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

8/10
 द पॅराडाइज (The Paradise) : राघव जुयाल आणि सोनाली कुलकर्णी यांचा 'द पॅराडाइज' हा सिनेमा 26 मार्च 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका अन्यायाविरूद्धची लढाई या फिल्ममध्ये दाखवण्यात आली आहे.

9/10
 बॅटल ऑफ गलवान (Battle of Galwan) : सलमान खानचा 'बॅटल ऑफ गलवान' हा सिनेमा 2020 मधील गलवान घाटावर आधारित आहे. भारतीय सैनिकांचं साहस आणि बलिदान या फिल्ममध्ये दाखवण्यात आलं आहे.

10/10
 मर्दानी 3 (Mardani 3) : 'मर्दानी 3' या फिल्ममध्ये रानी मुखर्जी पोलिस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत झळकणार आहे. 27 फेब्रुवारी 2026 रोजी ही फिल्म सीरिज होणार आहे.

BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement