Priya Marathe : प्रियाच्या निधनानंतर पहिल्यांदाच समोर आले शंतनू मोघे, Photos

Last Updated:
Shantanu Moghe : अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर तिचा नवरा अभिनेता शंतनू मोघे पहिल्यांदाच समोर आला आहे. शो मस्ट गो ऑन म्हणत त्याने मालिकेत कमबॅक केलंय.
1/8
अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाने संपूर्ण मराठी सिनेसृष्टी शोकाकुळ झाली. तिचा पती शंतनु मोघे याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रियाच्या शेवटच्या दिवसांत शंतनूने प्रियाची साथ दिली.

advertisement
2/8
प्रियाने तिच्या आजारपणाबद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं. या कठीण काळात ती कोणालाच भेटली देखील नव्हती. शंतनुच तिच्यासोबत कायम होता. प्रियाच्या निधनानंतरही शंतनु कुठे दिसला नव्हता.

3/8
31 ऑगस्टला प्रियाचं निधन झालं. प्रियाच्या निधनाच्या 19 दिवसांनी शंतनू पहिल्यांदा समोर आला आहे.

4/8
प्रियाच्या निधनाच्या काही दिवस आधीच शंतनुने स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत एन्ट्री घेतली होती. प्रियाच्या निधनानंतर त्याने मालिकेतून ब्रेक घेतला.

5/8
प्रियाच्या निधनानंतर शंतनु मोघेनं जवळपास 15 दिवस काम थांबवलं होतं. मात्र आता त्याने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदा सर्वांसमोर आला आहे.

6/8
येडं लागलं प्रेमाचं या मालिकेत शंतनुने एन्ट्री केल्यानंतर प्रियाने त्याचा एपिसोड पाहिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियानं या जगाता निरोप घेतला.

7/8
'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत शंतनु मंजिरीच्या भावाचा रोल करत आहे. मालिकेत मंजिरी रायाशी लग्न करण्याचा निर्णय घेते, मात्र शंतनु तिच्या निर्णयाला विरोध करतो.

8/8
या नव्या ट्विस्टमुळे मालिका आणखी रंजक बनली आहे. प्रेक्षकांनी शंतनुला पुन्हा स्क्रीनवर पाहून आनंद व्यक्त केला आहे.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement