वयाच्या 14व्या रिअलिटी शोची विनर, 5 नॅशनल अवॉर्ड; एका गाण्यासाठी लाखोंचं मानधन, गायिका आज 200 कोटींची मालकीण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
गायिका गेली 28 वर्षे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आहे. तिचं आवाज ऐकलं की अनेकांच्या हृदयात धस्स होतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
श्रेया घोषालने पाच वेळा सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे आणि चार वेगवेगळ्या भाषांमधील गाण्यांसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारी ती एकमेव गायिका आहे. तिच्या प्रतिष्ठित पुरस्कार विजेत्या गाण्यांमध्ये हे समाविष्ट आहे. बैरी पिया - देवदास (2002) धीरे जालना - पहेली (2005) ये इश्क है - जब वी मेट (2007) फेरारी सोम - अंतहीन (2008) जीव रंगला - जोगवा (2008) मायावा छायावा – इराविन निझाल (2021) तमिळ गाणे






