स्मिता पाटील यांची भाची, सकाळी गरम पाण्यातून पिते 1 चमचा तूप, 52 व्या वर्षीतही घायाळ करणारा हॉटनेस
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Smita Patil Niece : सकाळची सुरुवात योग्य पद्धतीने केली तर संपूर्ण दिवस चांगला जात असतो. काही लोक दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात, पण काही जण असेही आहेत जे आपल्या आरोग्याबद्दल खूप जागरूक असतात. स्मिता पाटील यांची भाची आणि बॉलिवूड अभिनेत्री आज वयाच्या पन्नाशीनंतरही अतिशय सुंदर दिसते आणि आपल्या झीरो फिगर आणि हॉटनेसने चाहत्यांना वेड लावते.
सोशल मीडियावर आजकाल डाएट, फिटनेस आणि वेलनेसबाबत अनेक ट्रेंड पाहायला मिळतात. लोक आपल्या आवडत्या सेलिब्रिटींकडून प्रेरणा घेऊन स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. योग, ध्यान आणि हेल्दी डायट या गोष्टी आता फक्त ट्रेंड राहिलेल्या नाहीत, तर एक जीवनशैली बनल्या आहेत. अनेक लोक या दिशेने गांभीर्याने पावले उचलत आहेत. विशेषतः काही महिला आपलं काम आणि कुटुंब दोन्ही सांभाळताना स्वतःसाठी वेळ काढायला विसरत नाहीत. जर तुम्हीही असे काही करत असाल, तर या अभिनेत्रीकडून नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मेडिटेशननंतर विद्या एक खास हेल्थ ड्रिंक पिते. यात लिंबू, दालचिनी, त्रिफळा, सुकं आलं, ॲपल सायडर व्हिनेगर आणि एक चमचा तूप या गोष्टींचं मिश्रण असतं. विद्याचे म्हणणे आहे की हे ड्रिंक शरीर डिटॉक्स करण्यास, पचन सुधारण्यास आणि त्वचेला ग्लो देण्यास मदत करतं. हल्का, पौष्किक नाश्ता करण्यावर विद्या भर देते. दुपारच्या जेवणात सांबर, फळभाज्या आणि तुपासह बीटरूट-अवोकाडो सॅलड खाते. दिवसभर एनर्जेटिक राहायला हे डाएट विद्याला मदत करतं.
advertisement
advertisement
विद्याचे सर्वात मोठे फिटनेस सीक्रेट म्हणजे देशी तूप. त्वचे तजेलदार ठेवणे, केस मजबूत बनवणे आणि सांध्यांना लवचिक ठेवण्यासाठी देशी तूप महत्त्वाचं असतं. विद्या मालवडे फक्त आपल्या हेल्दी लाइफस्टाइलमुळेच नाही तर चित्रपटांमुळेही चर्चेत असते. तर शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया’ आणि ‘मिसमॅच्ड’ सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून विद्या मालवडेने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.


