'मला करण जोहरने हाकललं...' 'स्त्री 2' फेम अभिनेत्यानं धर्मा प्रोडक्शनविषयी केला खुलासा
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
'स्त्री 2' आणि 'वेदा' या दोन चित्रपटांना चित्रपटगृहात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही सिनेमात एक अभिनेता झळकला आहे, तो म्हणजे अभिषेक बॅनर्जी. या चित्रपटातील अभिषेकच्या दोन्ही भूमिकांचं कौतुक होत आहे. पण मात्र 'स्त्री 2'च्या प्रमोशनदरम्यान एका इव्हेंटमध्ये त्यानं करण जोहरविषयी एक वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे तो वादात सापडला होता. आता अभिषेकने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement