Madhavi Nimkar : 'माझं आणि नवऱ्याचं जे काही असेल ते...' डिवोर्सच्या चर्चांवर माधवी निमकरनं सोडलं मौन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
डिवोर्स झालाय का? या प्रश्नांवर अखेर अभिनेत्री माधवी निमकरने मौन सोडलं आहे. शालिनी या भूमिकेमुळे माधवी निमकर घराघरात पोहोचली.
advertisement
advertisement
advertisement
"मी अशीही कुटुंब जवळून पाहिली आहेत की ज्या जोडप्यांची एकमेकांबद्दल चांगली मतं नाहीत किंवा जे एकमेकांचा आदर करत नाहीत किंवा त्यांची भांडणंही मला जवळून माहीत आहेत ते लोक सोशल मीडियावर प्रेमात आकंठ बुडाल्यासारखे वागतात. कदाचित त्यांना त्यांची ती बाजू झाकायची असेल. समाजासाठी ते एकत्र असल्याचे त्यांना दाखवायचे असेल, ही त्यांची इच्छा असेल."
advertisement
advertisement
advertisement
advertisement








