advertisement

OTT वर येताच 'या' संस्कारी सूनांनी दिले इंटीमेट सीन, एकापेक्षा एक थक्क करणाऱ्या सीरिज!

Last Updated:
टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री घरघरांत पोहोचलेल्या आहेत. त्यांच्याविषयी लोकांच्या मनात संस्कारी सूनांची इमेज तयार झालीय. मात्र या संस्कारी सूनांनी ओटीटीवर एकापेक्षा एक इंटीमेट सीन दिलेत.
1/7

2/7
या लिस्टमध्ये पहिलं नाव येतं ते हिना खानचं. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून ती घराघरांत पोहोचली. संस्कारी सूनेची तिची भूमिता लोकांच्या पसंतीस उतरली मात्र तिनं ओटीटीवर इंटीमेट सीन दिलेत. ते पाहून लोक शॉक झाले. 'डैमेज्ड' और 'हैक्ड' शोमध्ये तिनं इंटीमेट सीन दिले.

3/7
निया शर्माने जमाई राजामध्ये लाजणारी बुजणाऱ्या तरुणीची भूमिका केली. मात्र ती खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे. एवढंच नाही तर तिनं ओटीटीवर 'ट्विस्टेड' वेब सीरिजमध्ये इंटीमेट सीन दिले.

4/7
क्रिस्टल डिसूजानेही संस्कारी सूनेची भूमिका केली. तिची प्रतिमा लोकांच्या मनात तिच होती. मात्र जेव्हा तिनं 'फिररत' तिचं एक वेगळंच रुप पहायला मिळालं. जे पाहून प्रेक्षक थक्क झाले.

5/7
संजीदा शेखने 'तैश' वेब सीरिजमध्ये एकापेक्षा एक इंटीमेट सीन दिले आहेत. तिचे सीन पाहून प्रेक्षक चकित झाले.

6/7
श्वेता तिवारी तर अतिशय चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. वयापेक्षाही तरुण दिसणारी श्वेताही खऱ्या आयुष्यात बोल्ड आहे. 'हम तुम और दम' या सीरिजमध्ये तिनं इरॉटिक सीन देऊन चाहत्यांना चकित केलं.

7/7
अभिनेत्री रिद्धी डोगरा अनेक वेब सीरिजमध्ये झळकली. 'द मॅरिड वूमन' मध्ये तिनं जबरदस्त इंटीमेट सीन दिलेत.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement