वयाच्या 5 व्या वर्षी आलेलं अक्षय खन्नाच्या आयुष्यात आलेलं वादळ, वडिल झाले संन्यासी आईने उचललं होतं मोठं पाऊल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता अक्षय खन्ना 5 वर्षांचा असताना त्याच्या आयुष्यात मोठं वादळ आलं होतं. त्याच्या वडिलांनी संन्यास घेतला आणि त्यानंतर त्याच्या आईने मोठा निर्णय घेतला होता.
बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्याचा मुलगा असूनही अभिनेता अक्षय खन्ना गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीतून बाहेर ढकल्यासारखा होता. पण त्याने 'छावा' सिनेमातून जबरदस्त कमबॅक केलं आणि त्याच्या अभिनयाची जादू सगळ्यांना दाखवून दिली. त्यानंतर आता आलेल्या 'धुरंधर' सिनेमात अक्षय खन्नाच्या अभिनयाचा एक वेगळा पैलू पाहायला मिळाला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अक्षय खन्ना म्हणाला होता, "त्याचा परिणाम फक्त घर सोडण्यापर्यंत नाही तर संन्यास घेण्यापर्यंत होता. संन्यासचा अर्थ संपूर्ण आयुष्य सोडून द्यायचा. कुटुंब फक्त त्यांच्यासाठी एक भाग होता. हा त्यांचं आयुष्य बदलणारा निर्णय होता. तेव्हा त्यांना तो निर्णय घेणं गरजेचं वाटलं. वयाच्या पाचव्या वर्षी हे सगळं समजून घेणं माझ्यासाठी कठिण होतं. पण आता मी हे सगळं समजू शकतो."
advertisement
अक्षय खन्नाने वडिलांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, "याचा अर्थ असा होतो की एका गोष्टीने त्यांच्या अंर्तमनाला इतकं हलवून टाकलं होतं की त्यांना हा निर्णय घेणं योग्य वाटलं. तुमच्याकडे आयुष्यात सगळं काही आहे. असे निर्णय घेण्यासाठी माणसाच्या आत खूप मोठी उलथापालथ किंवा भूकंप व्हावा लागतो."
advertisement
advertisement
advertisement
advertisement







