advertisement

ग्लॅमरस अभिनेत्री होणार खासदार! कोण आहे कोएल मल्लिक? जिला मिळालं राज्यसभेचं तिकीट

Last Updated:
Actress MP : एक ग्लॅमरस चेहरा ज्याला खासदारकीची उमेदवारी मिळाली आणि या चेहऱ्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कोएल मल्लिक ही अभिनेत्री चर्चेत आली आहे.
1/7
16 मार्च रोजी राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. 10 राज्यांमधील 37 राज्यासभांच्या जागांसाठी हे मतदान आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी एका ग्लॅमरस अभिनेत्रीलाही तिकीट मिळालं आहे. ही अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

2/7
अभिनेत्री कोएल मल्लिक, जिला पश्चिम बंगालमधून राज्यसभेसाठी तिकीट मिळालं आहे.  ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने अभिनेत्री कोयल मल्लिकला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

3/7
कोयल मल्लिक ही बंगाली अभिनेत्री. बंगाली फिल्म इंडस्ट्रीत ती खूप फेमस आहे. अनेक सुपरहिट बंगील फिल्ममध्ये ती दिसली आहे. तिला टॉली क्वीन म्हणून ओळखलं जातं.

4/7
कोयलचा जन्म कोलकात्यात झाला आहे. तिचं कुटुंब कोलकाता येथील भवानीपूर येथील मल्लिक बारी येथील आहे. तिचे वडील रणजीत मल्लिकही बंगाली अभिनेते आणि निर्माते आहेत. तिच्या आईचे नाव दीपा मल्लिक आहे. कोयलचं शालेय शिक्षण मॉडर्न हायस्कूल फॉर गर्ल्समधून झालं. तर गोखले मेमोरियल गर्ल्स कॉलेजमधून तिने डिग्री मिळवली. तिने मानसशास्त्रात पदवी घेतली आहे.

5/7
कोयल मल्लिक विवाहित आहे. बंगाली फिल्म इंडस्ट्रीत मोठं नाव असलेला निर्माता निसपाल सिंगशी 2013 साली तिने लग्न केलं. लग्नाआधी काही वर्षे दोघंही रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यांनी आपलं नातं नेहमीच ग्लॅमर वर्ल्डपासून दूर ठेवलं. त्यांना दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचा जन्म 2020 साली तर मुलीचा जन्म 2024 मध्ये झाला.

6/7
कोयल मल्लिक रिअल लाइफमध्येही खूप सुंदर आणि ग्लॅमरस आहे. अभिनयासह आपल्या स्टाईलनेही ती चाहत्यांचं मन जिंकते. कोयल मल्लिक म्हणजे ब्युटी विथ ब्रेन आहे.

7/7
ती फक्त अभिनेत्री नाही तर एक सामाजिक कार्यकर्ताही आहे. लहान मुलं आणि विधवांसाठी ती काम करते. आता ती राज्यसभेत खासदार होणार आहे. राजकीय क्षेत्रात येणारी तिच्या कुटुंबातील ती पहिलीच आहे.

4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement