Rekha Father : 200 हून अधिक सिनेमे, केली 4 लग्न; कोण होते अभिनेत्री रेखाचे वडील जेमिनी गणेशन?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rekha Father : अभिनेत्री रेखाने लग्न केलं पण तिच्या नवऱ्याचं अल्पावधीत निधन झालं. त्यानंतर रेखा आजवर सिंगल आयुष्य जगतेय. पण तुम्हाला माहितीये का रेखाच्या वडिलांनी चार लग्न केली होती. कोण होते रेखाचे वडील?
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आज सिनेमांत काम करत नसली तरी अनेक शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. रेखानं बॉलिवूडला अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिली. रेखाच्या सिनेमांबरोबरच तिचं पर्सनल लाइफही नेहमीच चर्चेत राहिलं. रेखाचे आई-वडील दोघेही कलाकार होते. तिची आई पुष्पावल्ली ही साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


