advertisement

चाळीतला मुलगा ते फिटनेस गुरू, नॅशनल TV वर सनी लिओनीला रडवलं; 37 व्या वर्षी जगाचा निरोप घेणारा मयंक पवार कोण होता?

Last Updated:
Who is Mayank Pawar : स्प्लिट्सव्हिला 7 मधून प्रसिद्ध झालेला मयंक पवारचं निधन झालं. कोण होता मयंक पवार? त्याचा इथपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता?
1/9
स्प्लिट्सव्हिला या टेलिव्हिजनच्या सर्वात लोकप्रिय डेटिंग शोमधून देशभरात पोहोचलेला मयंक पवारचं अचानक निधन झालं. त्याच्या निधनाची माहिती समोर येताच सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कारण अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून मयंकनं आपलं नाव कमावलं होतं.

2/9
चाळीतील छोट्याश्या घरापासून सुरू झालेला त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. कोण होता मयंक पवार? कुठून आला होता? त्याचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता? पाहूयात. 
चाळीतील छोट्याश्या घरापासून सुरू झालेला त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. कोण होता मयंक पवार? कुठून आला होता? त्याचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता? पाहूयात. 
advertisement
3/9
2013 साली आलेल्या स्प्लिट्सव्हिला 7 मध्ये मयंक पवार सहभागी झाला होता. त्याच्या एन्ट्री सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.  त्याच्या आकर्षक लूक आणि फिट बॉडीमुळे तो अल्पावधीत लोकप्रिय झाला. एका टास्क दरम्यान त्याने सनी लिओनला इतकं इमोशनल केलं होतं की तिच्या डोळ्यातून पाणी आलं होतं.

4/9
 
  "आयुष्यातील संघर्षाने मला मजबूत बनवले" असं तो नेहमी म्हणायचा. त्याच्या साधेपणाने आणि एनर्जीने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. शोनंतर तो फिटनेस ट्रेनर बनला आणि जिमच्या जगात एक स्टार बनला.
advertisement
5/9
मयंकने 2015 मध्ये मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप जिंकली. ही स्पर्धा त्याच्या करिअरसाठी गेम चेंजिंग ठरली. मयंक दिल्लीच्या झोपडपट्टीतून आलेला एका मध्यवर्गीय कुटुंबातील मुलगा होता. मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप मिळवणं म्हणजे त्याच्या मेहनतीचं चीज होतं.

6/9
त्यानंतर तो सोशल मीडियावर अनेक फिटनेस टिप्सही द्यायचा. जिथे त्याने लाखो फॉलोअर्स मिळवले.
त्यानंतर तो सोशल मीडियावर अनेक फिटनेस टिप्सही द्यायचा. जिथे त्याने लाखो फॉलोअर्स मिळवले. "फिटनेस फक्त शरीराबद्दल नाही तर मनाबद्दल देखील आहे," ही त्याची टॅगलाईन होती. त्यानंतर मयंकने अनेक जिम उघडल्या आणि ट्रेनिंग घेतल्या. तो अनेकांना पर्सनल ट्रेनिंग द्यायचा. अनेक सेलिब्रेटींना देखील त्यांनी ट्रेन केलं होतं. बॉडीबिल्डिंग क्षेत्रात तो फिटनेस गुरू बनला होता. 
advertisement
7/9
मयंकचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. त्याच्या कुटुंबाने सांगितले की तो निरोगी आयुष्य जगत होता. पण नशिबाच्या खेळापुढे कोणाचाही निभाव लागत नाही. झोपडपट्टीपासून स्टारडमपर्यंतचा त्याचा प्रवास प्रत्येक स्ट्रगलरसाठी प्रेरणादायी आहे. तो अनेकदा म्हणायचा की
मयंकचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. त्याच्या कुटुंबाने सांगितले की तो निरोगी आयुष्य जगत होता. पण नशिबाच्या खेळापुढे कोणाचाही निभाव लागत नाही. झोपडपट्टीपासून स्टारडमपर्यंतचा त्याचा प्रवास प्रत्येक स्ट्रगलरसाठी प्रेरणादायी आहे. तो अनेकदा म्हणायचा की "हार मानू नकोस, तुझे शरीर आणि मन दोन्ही प्रशिक्षित कर." 
advertisement
8/9
पंधरा वर्षांच्या वयात मयंकाच्या वडिलांनी त्याला कुस्ती शिकण्यासाठी छत्रसाल स्टेडियममध्ये दाखल केलं. त्याला कुस्ती आवडत नव्हती पण शारीरिक श्रमातून उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने बॉडीबिल्डिंग निवडलं.  त्यातही त्याला रस होता.

9/9
साधारणपणे मिस्टर इंडिया दर्जाची बॉडी बनवण्यासाठी दहा वर्षे लागतात. पण मयंकने दिवसरात्र कठोर परिश्रम करुन फक्त तीन वर्षांत त्याची बॉडी बनवली. 
साधारणपणे मिस्टर इंडिया दर्जाची बॉडी बनवण्यासाठी दहा वर्षे लागतात. पण मयंकने दिवसरात्र कठोर परिश्रम करुन फक्त तीन वर्षांत त्याची बॉडी बनवली. 
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement