हाॅटेलच्या खोल्यांमध्ये घड्याळ का नसते? जाणून घ्या यामागील खास कारण!

Last Updated:
प्रवासात किंवा कामासाठी हॉटेलमध्ये राहिल्यास आपल्याला सर्व सोयीसुविधा मिळतात, पण हॉटेलच्या खोल्यांमध्ये घड्याळ नसते. यामागे एक खास कारण आहे. हॉटेल प्रशासन...
1/6
 आपण जेव्हा कधी घराबाहेर महत्त्वाच्या कामासाठी जातो, मग ती सहल असो, ऑफिसचं काम असो, मिटिंग असो, सेमिनार असो किंवा परीक्षा, तेव्हा आपण हॉटेलमध्ये रुम बुक करतो किंवा फिरायला गेलो असतानाही आपण हॉटेलमध्येच थांबतो.

advertisement
2/6
 आजकाल लोकांना हॉटेलमध्ये राहणं जास्त आवडतं, कारण तिथे जेवणाखाणापासून ते स्विमिंग पूल, डान्स बार, स्पा, कॉन्फरन्स हॉल, लग्न समारंभ आणि रात्रीच्या मुक्कामापर्यंत सर्व आधुनिक सोयी-सुविधा मिळतात.

3/6
 पण एवढ्या सोयी-सुविधा असूनही, हॉटेलच्या खोल्यांमध्ये भिंतीवर किंवा टेबलावर घड्याळं का नसतात? यामागे काही खास कारणं आहेत. चला तर मग, ती कारणं कोणती, ते पाहूया...

4/6
 हॉटेल प्रशासन आपल्या पाहुण्यांना उगाचच ताण देऊ इच्छित नाही. कारण हॉटेलमध्ये येणारी व्यक्ती शांततेत काही वेळ घालवण्यासाठी आलेली असते. वेळेवरून त्यांच्यात कोणताही वाद होऊ नये, याची काळजी हॉटेल प्रशासन जास्त घेते.

5/6
 लोकांना वारंवार घड्याळाकडे पाहण्याची सवय असते. त्यामुळे हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांनी घड्याळाकडे वारंवार न पाहता आपला वेळ आरामात घालवावा, याची काळजी हॉटेल प्रशासन घेतं.

6/6
 आजकाल हॉटेल्स घराला पर्याय बनले आहेत. हॉटेल आणि रिसॉर्ट्स मनोरंजनाचे मुख्य साधन बनले आहेत. सर्व सोयी-सुविधा सहज उपलब्ध असल्यामुळे आणि विश्वास व गोपनीयतेला अधिक महत्त्व दिलं जात असल्यामुळे, आता जास्त लोक हॉटेलमध्ये राहायला पसंती देतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement