Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत पुन्हा बदलली हवा, IMD चा अलर्ट नवा, आजचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: कल्याण डोंबिवलीतील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. उत्तरेतून येणाऱ्या शीतलहरींमुळे गारठा वाढला आहे.
1/5
गेल्या काही दिवसांत राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. ठाणे जिल्ह्यासह कोकणात थंडी वाढत आहे. कल्याण-डोंबिवलीत देखील पारा 20 अंशांच्या खाली गेला असून गारठा वाढला आहे. आज, शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीतील हवामान अपडेटबाबत जाणून घेऊ.

advertisement
2/5
कल्याण- डोंबिवलीमध्ये सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान कमी झाले आहे. सकाळी हलक्या धुक्याची चाहूल आणि गार वाऱ्याची जाणीव स्पष्टपणे होते. दिवसा तापमान 30 ते 32 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहणार असून हवेत कोरडेपणा वाढल्यामुळे संध्याकाळी थंडावा अधिक जाणवेल.

3/5
कल्याणमध्ये सकाळी 8 वाजले तरी धुक्याचे सावट कायम राहत आहे. आज हवामान स्वच्छ आणि थंड राहील. पारा घसरला असून किमान तापमान सुमारे 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. सकाळी धुके आणि गारठा तर दुपारी उन्हाचे चटके जाणवतील. वातावरण कोरडे राहील आणि हवामान स्वच्छ , आल्हादायी राहील.

4/5
डोंबिवलीमध्ये आज हवामान अंशतः ढगाळ आणि कोरडे राहील. दिवसा तापमान तिशीपार जाणार असून रात्री ते 23 अंशांवर राहील. तसेच शुक्रवारी हलके वारे वाहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वातावरण थंड आणि सुखद राहील. आकाश निरभ्र आणि हवामान कोरडे राहील, असा अंदाज आहे. तर डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पारा 13 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

5/5
राज्याच्या इतर भागांमध्ये थंडीची लाट कमी होण्याची शक्यता आहे, पण बदलापूरमध्ये गारठा जाणवेल. मुरबाड, शहापूरमध्ये आज हवामान स्वच्छ आणि निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तापमान साधारणपणे 22°C च्या आसपास असेल. त्यामुळे या भागात सतर्कतेचा कोणताही अलर्ट नाही. मात्र, हवामानातील बदलांमुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

Solapur Crime: प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सोलापुरात खळबळ
प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने Video रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सो
  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

View All
advertisement