Weather Alert: मकर संक्रातीला थंडी की पाऊस? कल्याण डोंबिवलीत हवामान कसं? आजचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: मकर संक्रांतीला राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज मकर संक्रांतीच्या दिवशी पुन्हा हवापालट झाल्याचे चित्र आहे. थंडीचा कडाका काहीसा कमी झाला असून काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे. ठाणे-मुंबईसह कोकणात देखील वारं फिरलं असून हवा बदलली आहे. आज, 14 जानेवारी रोजी कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
कल्याण तालुक्यात हवामान मंगळवारप्रमाणेच कोरडे आणि स्वच्छ राहणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी हवामानात फारसे बदल जाणवणार नाहीत. किमान तापमान 19 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहील. हवा कोरडी असल्याने दिवसा उन्हाचा चटका जाणवेल आणि सकाळी-संध्याकाळी हवामान आल्हाददायक असेल.

3/5
आज डोंबिवली शहरातील हवामान स्वच्छ आणि थंड राहील. हवामानात सातत्याने बदल होताना दिसत असल्याने मंगळवारी हवामान अंशतः ढगाळ होते. परंतु, 14जानेवारी आज हवामान कोरडे आणि स्वच्छ असेल. हवेतील प्रदूषणामुळे (AQI) श्वसनाचे त्रास होऊ शकतात, त्यामुळे बाहेर पडताना मास्क वापरणे आणि खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.

4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल 28 अंश सेल्सिअस राहील. दिवसा उबदार आणि रात्री गारठा जाणवेल.

5/5
बदलापूरमध्ये आज हवामान कोरडे आणि थंड राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 7 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस असेल. आकाश निरभ्र राहील आणि रात्री थंडी जाणवेल. शहापूर मुरबाड परिसरात थंडीचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. किमान तापमान 20 तर कमाल 30 अंशांवर राहील. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement