Travel : 'या' सुंदर देशात भारताच्या 10 हजार रुपयांची किंमत होते 30 लाख, आजच करा ट्रिपचा प्लॅन
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
प्रत्येक व्यक्तीला प्रवास करायला आवडतो. पण विदेशात फिरायला जायचा विचार केला की प्रश्न येतो बजेटचा. पण असा एक देश आहे जिथे भारताच्या रुपयांची किंमत अधिक आहे.
प्रत्येक व्यक्तीला प्रवास करायला आवडतो. पण विदेशात फिरायला जायचा विचार केला की प्रश्न येतो बजेटचा. पण असा एक देश आहे जिथे भारताच्या रुपयांची किंमत अधिक आहे. या देशाचं नाव आहे व्हिएतनाम जे जगभर त्याच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. जर आपण येथील भारतीय रुपयाच्या मूल्याबद्दल बोललो तर, एक भारतीय रुपया 303.34 डोंग इतका आहे. अशा प्रकारे, येथील 10,000 भारतीय रुपये सुमारे 30 लाख इतके आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


