Yogita - Saurabh : मालिकेत सूर जुळले, पण दीड वर्षातच विभक्त? घटस्फोटांच्या चर्चांवर योगिताची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:
Yogita Chavan - Saurabh Chaoughule : बिग बॉस फेम अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या डिवोर्सच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान योगिताने यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
1/11
छोट्या पडद्यावर लोकप्रिय कपल असलेल्या जय भानुशाली आणि माही वीज यांनी लग्नाच्या 14 वर्षांनी डिवोर्स घेतला. दोघांच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला.

advertisement
2/11
माही आणि जय यांच्या डिवोर्सची बातमी ताजी असतानाच दुसरीकडे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या डिवोर्सच्या चर्चा रंगल्या सुरू झाल्या आहेत.

3/11
2021 मध्ये कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' या मराठी मालिकेतून सौरभ आणि योगिता यांची जोडी प्रसिद्धीझोतात आली होती.

4/11
 मालिकेत त्यांनी साकारलेली अंतरा आणि मल्हार ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

5/11
'जीव माझा गुंतला' ही मालिका संपल्यानंतर मार्च 2024मध्ये अभिनेत्री योगिता आणि सौरभ यांनी लग्न केलं. पण आता लग्नाच्या एक वर्षातच दोघांचं बिनसल्याचं दिसतंय.

6/11
योगिता आणि सौरभ सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. मालिकेच्या वेळेसही त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. पण लग्नाच्या वर्षभरातच दोघांमध्ये बिनसल्याचं दिसतंय.

7/11
सौरभ आणि योगिता यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट चेक केलं असता दोघांचे एकमेकांसोबत असलेले लग्नानंतरचे सगळे फोटो गायब आहे. केवळ दोघांचे मालिकेतील फोटो पाहायला मिळत आहेत.

8/11
सौरभ आणि योगिता यांच्या लग्नाचे तसेच फुकेत येथील फोटो देखील डिलिट करण्यात आलेत. दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे.

9/11
दरम्यान सौरभने दिवाळी धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या. त्यातही तो एकटाच दिसत होता. त्यावरही चाहत्यांनी योगिता कुठे आहे अशा कमेंट केल्या होत्या.

10/11
सौरभ आणि योगिता यांच्या डिवोर्सच्या चर्चांदरम्यान न्यूज 18 मराठीनं योगिताशी संपर्क साधला असता तिने पर्सनल लाइलवर बोलायचं नाहीये असं म्हणत भाष्य करणं टाळलं. तर सौरभशी संपर्क होऊ शकला नाही.

11/11
सध्या सिनेइंडस्ट्रीत सुरू असलेल्या चर्चांनुसार, गेल्या काही दिवसांपासून सौरभ आणि योगिता वेगवेगळे राहत आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement