Aai Shayari Marathi : आपल्या काळजीत झुरणाऱ्या आईला सांगा तिचं महत्त्व, 'या' शब्दातून व्यक्त करा प्रेम..

Last Updated:
Aai Shayari In Marathi : 'घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी..' प्रत्येक आई तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते. फक्त घरवाहेर गेलेल्या लेकराचीच नाही, तर आई आपल्या सर्व मुलांची कायम काळजी करत असते. अशा आपल्या आईला तिचं महत्त्व सांगण्याची संधी दवडू नका. या शब्दांद्वारे तुम्ही आईविषयीच तुमचं प्रेम सुंदर पद्धतीने व्यक्त करू शकता.
1/12
आई तुझ्या मूर्तीसारखी, या जगात दुसरी मूर्ती नाही अनमोल, मला जन्म दिला आई, तुझे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही.. Love You Aai..!

advertisement
2/12
तू कितीही मारलेस मला, तरी तुझी माया काही आटत नाही, तुझ्याशिवाय या जगात मला कुणीच आपलंसं वाटत नाही.. Love You Aai..!

3/12
सगळे दिले मला आयुष्याने, आता एकच देवाकडे मागणे, प्रत्येक जन्मी मला हिच आई मिळो, या पेक्षा अजून काय हवे.. Love You Aai..!

4/12
आई तुला किती काही सांगायचं असतं, तुझ्यावरचं माझे प्रेम मला शब्दात व्यक्त करायचं असते, पण तुला पाहिल्यानंतर मात्र, मला फक्त तुझ्या कुशीत शिरायचं असतं.. Love You Aai..!

5/12
सांगण्याआधीच जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते, आईच्या पायीच तर स्वर्गाची प्राप्ती होते.. Love You Aai..!

6/12
काही न बोलताच सगळ बोलून जाते, आपल्या आनंदासाठी ती सर्व सहन करते.. Love You Aai..!

7/12
जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या आईला प्रेम द्या, आनंद असो वा दुःखाचे घन, आईला सदैव आनंदी आणि हसरं ठेवा.. Love You Aai..!

8/12
माझं कौतुक करताना ती कधी थांबत नाही आणि माझा मोठेपणा सांगताना तिच्या आनंदाला पारावार उरत नाही, अशी आहे माझी आई.. Love You Aai..!

9/12
घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही, जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही.. Love You Aai..!

10/12
सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात, तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर ‘आई’ हेच शब्द उरतात.. Love You Aai..!

11/12
कितीही भांडण झाले तरी कधीच सोडून जात नाही साथ, ती असते फक्त आपली आई खास.. Love You Aai..!

12/12
जगात असे एकच न्यायालय आहे, जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात, ते म्हणजे आपली आई.. Love You Aai..!

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement