Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या 'या' शुभेच्छांनी प्रियजनांचा दिवस करा गोड!

Last Updated:
Akshaya Tritiya 2024 Wishes in Marathi : अक्षय्य तृतीया हा सण वर्षातील एक अतिशय खास सण आणि शुभ दिवस आहे. या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य, विवाह, घर, वाहन, सोने-चांदी इत्यादी खरेदी करू शकता. या दिवसासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास शुभेच्छा संदेश देत आहोत.
1/12
 लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो.. हार्दिक शुभेच्छा..!
लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/12
 दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसायकुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेमहोत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षावअसा असो तुमचा अक्षय तृतीया सण.. हार्दिक शुभेच्छा..!
दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय
कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम
होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव
असा असो तुमचा अक्षय तृतीया सण..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/12
तुमच्या घरावर होवो धनाची बरसातलक्ष्मीचा असो वास संकटाचा होवो नाश शांतीचा असो वास.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या घरावर होवो धनाची बरसातलक्ष्मीचा असो वास संकटाचा होवो नाश शांतीचा असो वास.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/12
 घन न घन जसा बरसतो ढगतशीच होवो धनाची वर्षामंगलमय होवो हा सणभेटवस्तूंची लागो रांग.. हार्दिक शुभेच्छा..!
घन न घन जसा बरसतो ढग
तशीच होवो धनाची वर्षा
मंगलमय होवो हा सण
भेटवस्तूंची लागो रांग..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/12
 या अक्षय्य तृतीयेलातुम्हाला मिळो प्रत्येक आनंदजी इच्छा असेल ती होवो पूर्णतुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..!
या अक्षय्य तृतीयेला
तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद
जी इच्छा असेल ती होवो पूर्ण
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/12
 यश येवो तुमच्या दारातआनंदाचा असो सगळीकडे वासधनाचा होवो वर्षाव मिळो तुम्हाला सगळ्यांचं प्रेमअसा साजरा करा अक्षय तृतीयेचा सण..अक्षय्य तृतीयेच्या ..!
यश येवो तुमच्या दारात
आनंदाचा असो सगळीकडे वास
धनाचा होवो वर्षाव मिळो तुम्हाला सगळ्यांचं प्रेम
असा साजरा करा अक्षय तृतीयेचा सण..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/12
 मनाचा उघडा दरवाजाजे आहे ते मनात व्यक्त कराअक्षय तृतीयेच्या आनंदातप्रेमाचा मधही विरघळू दे....!
मनाचा उघडा दरवाजा
जे आहे ते मनात व्यक्त करा
अक्षय तृतीयेच्या आनंदात
प्रेमाचा मधही विरघळू दे..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/12
 प्रत्येक काम होवो पूर्णन काही राहो अपूर्णधन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवनघरात होवो लक्ष्मीचं आगमन....!
प्रत्येक काम होवो पूर्ण
न काही राहो अपूर्ण
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
9/12
आशा आहे या मंगलदिनीआपल्या जीवनात नवचैतन्य येवो येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद सुख, समाधान घेऊन येवो.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
आशा आहे या मंगलदिनीआपल्या जीवनात नवचैतन्य येवो येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद सुख, समाधान घेऊन येवो.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
10/12
आनंदाचे तोरण लागो दारीसुंदर रांगोळी अवतरे अंगणी सुखासमाधानाचा असो आजचा दिवस हीच सदिच्छा.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
आनंदाचे तोरण लागो दारीसुंदर रांगोळी अवतरे अंगणी सुखासमाधानाचा असो आजचा दिवस हीच सदिच्छा.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
11/12
सोन्याच्या झळाळीप्रमाणेउजळून जावो आयुष्य तुमचे सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी हेच मागणे ईश्वराकडे आमचे.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
सोन्याच्या झळाळीप्रमाणेउजळून जावो आयुष्य तुमचे सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी हेच मागणे ईश्वराकडे आमचे.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
12/12
अक्षय्य सुखाचा दिलासामनात कर्तृत्वाचा भरवसा लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
अक्षय्य सुखाचा दिलासामनात कर्तृत्वाचा भरवसा लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement